नेवासा - भानसहिवरे गावचे सरपंच, नेवासा, ता. कृषी उत्पन्न बाजारा समीती संचालक असलेल्या श्री. देविदास साळुंखे यांना महाराष्ट्र तैलीक महासभा तालुका पद उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष श्री. भागवत लुटे यांनी दिले आहे. त्यांचे सर्वातर्फे अभिनंदन.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
परिवर्तनकार विलास काळे :- यवतमाळचे विलासकाळे व सौ. काळे म्हणजे तेली समाजाचे महात्माफुले व सावित्रीबाई फुलेच होत. विलास काळेंनी परिवर्त हे पाक्षिक 8 वर्ष चालविले सध्या बंद आहे. या 8 वर्षचा काळात विदर्भात समाज बांधवात परिवर्तन घडले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
अमृतराव कर्डीले व भालचंद्र कर्पे :- या जोडगोळीने पुण्यातुन संताजी नावाच मासिक काढल्याचे जुने जानकार सांगतात मात्र 4/5 अंक काढुन ते बंद पडले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
श्रींमंगल मासिक व जीएम हे एक समिकरण रूढ आहे. खरे तर जी.एम. म्हणजे वधुवर मेळावा सुत्रबद्ध पायाभरणी करणारे ही त्यांची प्रारंभीक ओळख ! आता श्रीमंगलचे कार्यकारी संपादक लेख व्याख्यानाद्वारे समाज जागृती ही मोलाची कामगिरी मुळात बिल्डर असणारा हा माणुस तेली समाजातील गरीब विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ आहे. हे अनेकांना माहित नाही.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
त्यानंतर ही धुरा गो.ना. चौधरींच्या संताजी प्रसाद ने संभाळलेली दिसते. मुळात खानदेशचे गो. ना. मंबईत स्थिरावले ! सामाजिक प्रबोधनाच्या उर्मिने झपाटलेले गो. ना. नी मासिक काढण्याचे ठरविले तसे ते प्राथमिक शिक्षक होते. नोकरी करुन प्रबोधनाचे कार्य करावयाचे होते. मासिकासाठी लागणारा कागदाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी धोटे शेठांना विनंती केली.