Sant Santaji Maharaj Jagnade तिळवण तेली समाज विद्यार्थी गुणगौरव समारंभ 15 ऑगस्ट 2018 रोजी संपन्न होत आहे. सन. 2017 - 2018 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण इयत्ता 8 वी ते 12 वी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. बक्षीस वितरण समारंभ 15 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी 4 त 7 वा. या वेळेत होईल.
सातारा शहर समस्त तेली समाज सातारा, यांचे वतिने सोमवार दि. 4/6/2018 रोजी. स्थळ - संगममाहुली सातारा येथे अधिक मासाचे काळा निमित्त श्री गंगापूजन व महाप्रसाद करण्यात येणाार आहे. कार्यक्रम सकाळी 9.30 ते11.30 गंगा पूजन विधी दुपारी 12.30 ते 2.30 महाप्रसाद, आयोजक सातारा शहर समस्त तेली समाज सातारा.
मावळ तालुका तेली महासभा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ
रविवार दि. ०८/०७/२०१८ रोजी सकाळी १०.३० वा. मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव समारंभ (इ.१० वी / १२ वी.) आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती करण्यात आलेल्या आहे. स्थळ विठ्ठल मंदिर, नाणे, ता. मावळ, जि. पुणे.
संताजी सेवी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर मधील तेली समाजाच्या ५ वी ते ९ वी पर्यंत मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून प्रथम श्रेणीमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे,
श्री क्षत्रिय घाँची युवा नवयुवक मित्र मंडळ हड़पसर पुणे नवरात्र उत्सव हेतु सभी समाज बंधुओ से निवेदन है समाज के प्रांगण में प्रथम बार गरबा महोत्सव का आयोजन किया गया है इसी उपलक्स में समाज में 1/10/2016 से 10/10/2016 तक गरबा महोत्सव में पधार कर गरबे की शोभा बढ़ाये व प्रसाद का लाभ ले