श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा 2016 - परतीचा प्रवास
श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे परतीचा प्रवास 19/7/2016 ते 31/7/2016
तिथी | वार दिनांक | दुपारचे ठिकाण | न्याहारी भोजन देणार्या यजमानाचे नांव | रात्रीचा मुक्काम | रात्री प्रसाद देणार्या यजमानाचे नाव |
आषाढ शु. 15 | मंगळवार 19/7/16 | पंढरपुर | तिळवण तेली समाज, नाणे मावळ | भंडीशे गाव | सौ. सरस्वती विजय काळे पांडुरंग रेस्टॉरंट, भंडी शेगाव |
आषाढ वद्य. 1 | बुधवार 20/7/16 | तोंडले - बोंडले | गजानन राजाराम पाटील | वेळापूर अर्धनारी नटेश्वर मंदिराजवळ | श्री. पांडुरंग गोविंद माने माने - देशमुख परिवार |
दि. 8 डिसेंबर 2016 रोजी संत जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनी त्यांच्या समाधीस्थळी मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा तर्फे महाराष्ट्रातील पहिल्या राज्यस्तरीय संताजी साहित्य संमेलनाचे आयोजन संताजी जगनाडे संस्था, चिंचवड आणि तेली समाज सेवक नाशिक यांच्या संयुक्त विद्यामने पहिल्या संताजी साहित्य संंमेलनाचे आयोजन अतिशय उत्साहात संपन्न झाले. पहिले संताजी साहित्य संमेलन सकाळी 10 ते दु. 4 वा. दरम्यान यशस्वी रित्या पार पडले.
अखिल भारतीय तैलिक साहू महासभा की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक दिल्ली स्थित हरियाणा भवन में 4 जुलाई को संपन्न हुई । बैठक की अध्यक्षता राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षिरसागर ने की । अखिल भारतीय तैलिक साहू महासभा की राष्ट्रीय अध्यक्ष महिला प्रकोष्ठ श्रीमती ममता साहू एं युवा प्रकोष्ठ रिपूसुदन साहू व सदस्यो ने पद एवं गोपनीयता की शपथ ली । श्री क्षिरसागर ने बैंठक को संबोधित करते हुए कहा कि महासभा के सभी पदाधिकारी समाज के कार्यो को आगे बएाए ताकि समाज से जुडे प्रत्येक व्यक्ती का भला हो सके । श्रीमती साहू ने कहा कि सामूहिक विवाह की शुरूआत तैलिक महासभा द्वारा ही की गई थी । यह प्रवृत्ति आज प्रत्येक समाज के लिए अनुकरणीय उदहरण बन चुकी है । समाज की एकता के लिए कार्य करने का सभी सदस्यों से अव्हान किया ।
- डॉ. महेंद्र धावडे, संशोधक :- प्राचीन भारतीय तेली समाज, (इ.स.पुर्व ते 16 वे शतक )
संताजींचा वापर करून सुदुंबर्यांचा विकास घडवु न आणनारे व राजकीय लाभ घेणारे कोण ? समाजाला दावणीलाबांधुन स्वयंघोषीत नेते कोण ? जातीत भांडण लावणार कोण ? संताजींचे जीवन चरीत्र शासन स्तरावर प्रकाशीत करण्यासाठी धडपडणारे कोण ? राजकीय पक्षांना समाजाचा पाठिंबा देणारे कोण ? समाजाचे शोध ग्रंथालये सुरू करणारे कोण ? विद्यार्थांसाठी समाजाचे वसतिगृह चालविणारे कोण ? या सर्व प्रश्नांचे उत्तरे समाजातील होतकरू समाजसेवक, युवकांनी शोधण्याचा प्रयत्न करावा. व उत्तर न मिळाल्यास समाजाच्या जाहीर सभा, मेळावे यातुन पदाधिकार्यांना विचारावे त्यांनी सत्य दडविल्यास समाजानें त्यंांचे पितळ उघडे पाडुन आशा समाज नेत्यांना वटणीवर आणण्यांचा प्रयत्न केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही.
इतिहास त्यांनाच लक्षात ठेवतो जो समाज हिताचे कार्य करतो. म्हणुन समाज बांधवाना विनंती करतो संताजीला देवार्हात बसविणार्या पासुन फार मोठा धोका निर्माण झाला आसुन संताजी हे स्वराज्याच्या क्रांतीचे प्रथम शिलेदार होत हे विसरता येणार नाही. म्हणुनच थोतांड दुर्योधनरूपी पासुन समाज विघटनांच्या मार्गावर असेल तर हातात लेखनीची धारदार शस्त्र घेऊन. कौरवांचा पराभव करून पांडवरूपी समाजाची नितीमुल्यावर आधारीत व्यवस्था प्रस्थापित करण्याचा पण घेऊ या.
श्री. संत संताजी पालखी सोहळ्याचे कै. साधु शेठ हे संस्थापक सदस्य. अगदी सोहळा सुरू झाला. तेंव्हा सहकार्य कमी होते. काही कुचेष्ठा ही करीत. यावर मात करीत त्यांनी सर्वा बरोबर उभे होते. आज जो सोहळ्याला भव्य दिव्य पणा आला त्यात त्यांचा त्याग महत्वाचा आहे. चास, ता. खेड, या गावातुन ते यात सहभागी होत. त्यांचे चिरंजीव श्री. विष्णूपंत सहादू घाटकर यांनी पंढरपूर येथे स्वयंपाक घराच बांधकाम करून दिले आहे.