संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे नियोजित बैठक करण्यात आली या बैठकीचे उद्देश आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंतीच्या कार्यक्रम भव्य पद्धतीत साजरा करण्याकरिता व त्याची पूर्वतयारी सुनियोजित करण्याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली बैठकीत निर्णय संताजी महाराजांच्या जीवनावर पोवाड्याच्या,
श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था गंजीपेठ, नागपूर ही संस्था समाज कार्याकरिता समाजात नावाजलेली असून विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम प्राधान्याने राबविले जातात. हुशार होतकरु गरजू गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या संस्थेकडून दरवर्षी नियमितपणे दिली जाते. विद्यार्थी, पालक, माता- पालक शिबिरात ओबीसीआरक्षण शिष्यवृत्ती, व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय पदे इ. विविध विषयावर प्रबोधन करून व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो.
अखिल भारतीय तैलिक साहू महासभा के राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक वाघ विला वॉटर पार्क व रिसॉर्ट उमरी ,नागपूर महाराष्ट्र मे रविवार 09/10/22 संपन्न हुई l बैठक की सुरूवात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज की प्रतीमा एवं तेली साहू समाज की राजमाता स्वर्गीय केशरकाकु क्षीरसागर के प्रतीमा का पुजन एवं माल्यार्पण समाज
कन्हान - नागपुर से कन्हान बोरडा होते हुए बनपुरी घरलौट रहे कल्पेश बावनकुले की अज्ञात युवकों ने हत्या करने से कन्हान शहर व ग्रामीण क्षेत्र में भय का माहौल निर्माण हुआ है.हत्या करनेवाले आरोपियों को 48 घंटे के भीतर गिरफ्तार कर कन्हानव ग्रामीण क्षेत्र में रात के समय नियमित पुलिस गश्त कर नागपुर बाइपास फोरलेन महामार्ग के बोरडा रोडचौक में पुलिस चौकी व सीसीटीवी कैमरे तुरंत लगाये
वर्धा, दि. १८ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले हे नेहमीच स्वत:ला प्रसिध्दीत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आपल्या पेक्षा मोठ्या नेत्यावर कारण नसताना टीका करायची आणि स्वतः करिता प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा नेहमीचा उद्योग झालेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसीनसल्याचेसांगुन त्यांच्या जातीवर सुद्धा वादग्रस्त वक्तव्य करून नाना पटोले यांनी विनाकारण वाद निर्माण केला आहे.