Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

राज्यस्तरीय तेली समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

Appeal to attend the teli samaj vadhu var palak parichay melava Akola    अकोला -  राज्य तेली समाज समन्वय समितीच्यावतीने जळगाव जामोद संग्रामपूर तालुका तेली समाजाच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यास समाज बांधवांनी कोरोना नियमाचे पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिनांक 14-12-2021 03:59:48 Read more

तेली समाजाने राजकारणात सक्रिय व्हावे

The Samaj should be active in politics गोविल मेहरकुरे : यंग संताजी ब्रिगेड शाखेचे पठाणपुरा येथे उद्घाटन

    चंद्रपूर : लोकशाहीची यशस्वीता नागरिकांच्या सक्रियतेवर अवलंबून असते. भारतातील तेली समाज राजकारणापेक्षा व्यापारउदीमला महत्त्व देतो. लोकशाहीतील सजग नागरिक म्हणून तेली समाजाने धाडसाने राजकारणात सक्रिय झाले पाहिजे, असे प्रतिपादन विदर्भ तेली समाज महासंघाचे तालका उपाध्यक्ष गोविल मेहरकुरे यांनी केले. 

दिनांक 14-12-2021 03:00:31 Read more

डॉ. रेखा चौधरी लिखीत पुस्तिकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

Dr Rekha Chaudhary written book Publication by Governor     नंदुरबार येथील कन्या असलेल्या प्रसिध्द उद्योजिका तथा झेप फाऊंडेशन व भारताच्या ग्लोबल वेलनेसच्या राजदूत डॉ.रेखा चौधरी यांनी लिहिलेल्या इंडिया एन्शेंट लेगसी ऑफ वेलनेस या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच डॉ.रेखा चौधरी यांच्या लिखीत पुस्तिकेची पंतप्रधानांच्या ट्रिटर टीमने दखल घेतली आहे.

दिनांक 14-12-2021 02:45:48 Read more

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे च्‍यावतीने श्री संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

Maharashtra prantik teli Mahasabha Dhule celebrate Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti    महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे शहराच्या वतीने श्री संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या 397 वी जयंती निमित्त विविध कार्यक्रम मा श्री नरेंद्र चौधरी युवा आघाडी महासचिव यांच्या  मार्गदर्शनाखाली आयोजित केले. माननीय जिल्हा अध्यक्ष श्री कैलास काळू चौधरी  व श्री युवा आघाडी अध्यक्ष श्री दिनेश दादा बागुल यांच्या धुळे जिल्हा अध्यक्ष स्थानी कार्यक्रमात केले तसेच

दिनांक 14-12-2021 02:32:37 Read more

तेली समाज यवतमाळ वधु - वर परीचय पुस्तिका प्रकाशन  2022

Teli Samaj Yavatmal Vadhu var Parichay pustika Prakashan     तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ द्वारा आयोजित तेली समाजातील सर्व शाखीय उप वधुवर मुला-मुलींची परीचय पुस्तिका “शुभ मंगलम” चे प्रकाशन रविवार दि. २३ जानेवारी २०२२ , वेळ : सकाळी ११ वा. स्थळ : श्री संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ येथे  आयोजित करण्‍यात आलेले आहे.

दिनांक 12-12-2021 15:48:34 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in