Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

हल्द्वानी तेली साहु समाज के योगेन्द्र कुमार साहू आदर्श युवा पुरस्कार से हुए सम्मानित

     हल्द्वानी । एक समाज श्रेष्ठ समाज संस्था के द्वारा किए जा रहे समाज हित एवं भारत हित कार्यों के लिए संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू को आदर्श युवा पुरस्कार से हरिः शरणम् जन के संस्थापक राम गोविन्द दास भाई के द्वारा सम्मानित किया गया। एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू ने इस सम्मान स्नेह के लिए हरिः शरणम् जन के संस्थापक ।

दिनांक 19-12-2021 08:45:51 Read more

श्री संत संताजी जगनाडे महाराजाची आरती

Shri Sant Santaji Maharaj Jagnade Aarti संताजी महाराजा-येई आमुच्या काजा-पाहती वाट भक्त-तुचि संताचा राजा ॥धृ॥

पुणे ही जिल्हयात एका चाकण गांवी-विठोबा मथाबाई-विठचरणी माथा ठेवी

ऐशा भक्ता पोटी आपण जन्माला याजा-संताजी महराजा-येई भक्ताच्या काजा ॥१॥

दिनांक 19-12-2021 08:35:46 Read more

संत संताजी जगनाडे महाराजांचा परिचय

Shri Sant Santaji Jagnade Maharaj sudumbre      संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुण्याजवळील मावळ तालुक्यातील चाकण येथे सन १५४५ रोजी झाला. एका वारकरी संप्रदायी असलेल्या विठोबा जगनाडे आणि आई मथुबाई यांना पुत्ररत्न झाले. महाराजांचे वडील विठोबा यांचा व्यवसाय तेल घाण्याचा होता. संताजी १० वर्षांचे झाले आणि वडील विठोबा यांनी तेलधंद्याचा परिचय करून द्यायला सुरुवात केली शिक्षण तसे फारसे नव्हते . .

दिनांक 19-12-2021 06:30:53 Read more

राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार

आ. कैलास पाटील : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज रथ यात्रेचे तुळजापुरात स्वागत

Sant Shiromani Santaji Jagnade Maharaj rathyatra in Tuljapur     उस्मानाबाद, दि. १७ - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान रथ यात्रेतील संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची मुर्ती, संताजींच्या पादुका, हस्त लिखीत गाथा यांचे पूजन तुळजापूर नगरीत आई तुळजाभवानीच्या महाद्वार येथे संताजी जगनाडे महाराजांचे ११ वे वंशज गोपाळशेट जगनाडे व बाळासाहेब काळे, तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने, जिल्हाध्यक्ष रवी कोरे, राज्य समन्वयक सुनिल चौधरी, 

दिनांक 19-12-2021 04:38:38 Read more

श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबई - शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना : 2021-22

Sri Shanaishwar Foundation Mumbai - Educational Scholarship Scheme     श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस 28 वर्षे पूर्ण झाली. संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातून व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रतिवर्षी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे, दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना 12 लाख रुपये पर्यंत रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 500 विद्यार्थ्यांना 1 कोटी, 35 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.

दिनांक 16-12-2021 09:58:48 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in