Sant Santaji Maharaj Jagnade
साहू (तेलियान) समाज चौरासी का चौथा विशाल सामुहिक विवाह सम्मेलन साहू (तेलियान) सामुहिक विवाह सम्मेलन समिति नई का नाथ धाम बाँसयो, शिव मन्दिर के सामने, गुर्जरों की धर्मशाला पर वर-वधु का विवाह गुरुवार, 2 अप्रैल,2020 (रामनवमी) वैवाहिक कार्यक्रम बुधवार, 1 अप्रैल, 2020उद्घाटन, झण्डारोहण प्रातः 7.00 बजे, गणेश पूजन प्रातः 7.15 बजेविदाई समारोह:-आयोजन सम्पन्न होने पर गुरुवार, 2 अप्रैल, 2020 (रामनवमी)
तेली समाज विदर्भस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा, वर्धा, ता. जि. वर्धा, मेळावा दिनांक 23/02/2020 रविावार 11.00 वाजता. अनुसया सेलीब्रेश न हॉल, नागपुर रोड, वर्धा. आयोजक श्री. संताजी जगनाडे महाराज प्रतिष्ठान, वर्धा, कार्यालय द्वारा मनिषा लॅन्ड डेव्हलपर्स, वरदविनायक कॉम्पलेक्स पहिला माळा, मुनोता लॉन जवळ बॅचलर रोड, वर्धा, कार्यालयाची वेळ सकाळी 11.00 ते सायं 8.00 पर्यंत.
गणेश पवार औरंगाबाद : तेली समाज हा कष्टकरी व स्वाभिमानी समाज असून महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या प्रचंड आहे. असे असताना तेली समाज हा विकासापासून कोसोदूर आहे. समाजाच्या तरुणांना उद्योगधंद्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत श्री जगनाडे महाराज यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी समाजसंघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने गणेश पवार यांनी केली.
सातारा जिल्हा तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय वधूवर मेळावा सातारचे विक्रीकर उपायुक्त अनिल धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. या कार्यक्रमास उद्योजक भिकाजी भोज, सुरेश दळवी, कोंडीराम चिंचकर, धनसिंग शिंदे, भारती शिनगारे, सुरेखा हाडके, अनिल क्षीरसागर, अशोक भोज, वसंत खर्शीकर, अनिल भोज, प्रमोद दळवी, जयसिंग दळवी यांसह मान्यवर उपस्थित होते.
पुणे - येथील उद्योजक व समाज प्रबोधन करते श्री. शिरीष अमृतशेठ पन्हाळे यांची नुकतीच बृहन्महाराष्ट्र तेली समाज महाराष्ट्र या संस्थेच्या सचिव पदी नुकतीच निवड झाले आहे. त्यांच्या निवडीचे पत्र श्री. विलास वाव्हळ मुंबई यांनी दिले आहे. श्री. शिरीषशेठ हे जरी उद्योजक असले तरी पुण्याच्या सांस्कृतीक विकासात हात भार लावला आहे. कॅम्प मध्ये चौक सुशोभित व वारकरी कमान याची साक्ष आहे. विविध समाजीक प्रश्नांची ते शोध घेऊन सोडवीण्याचा प्रयत्न करतात यामुळे सामाजीक प्रश्नासाठी उत्तरे समजुन घेण्यास मिडीया त्यांच्या विचाराचा कानोस घेते.