Sant Santaji Maharaj Jagnade वरवेली - गुहागर तालुक्यातील वरवेली येथे तेली समाजाचे दैवत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती वरवेलीग्रामपंचायत. जिल्हा परिषद शाळा, श्री काशी विश्वेश्वर मंदिर येथे संपन्न झाली. यावर्षी प्रथमच शासन आदेशानसार शासकीयनिमशासकीय कार्यलयात श्री संत संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आदेश आल्याने सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी
चंद्रपूर ब्रम्हपुरी दि. ११ - महाराष्ट्र राज्यातील तेली समाजाचा भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेच्या वतीने १९ डिसेंबरला यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे सकाळी १० वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे यात तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तेली समाजाच्या एकतेची ताकत दाखवावी असे आवाहन चंद्रपूर जिल्हा बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे महासचिव प्रा.श्याम करंबे यांनी केले आहे.
जालना तेली समाज - एक दिवसीय किर्तनमहोत्सव ठेउन श्री संताजी महाराज युवा मित्र मंडळ सामनगाव यांच्या वतिने साजरी करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिति शिव चरित्रकार श्री नितीन महाराज सवडतकर ( आळंदी देवाची ) तेली समाज युवा नेते विकी भैय्या वाघमारे,विलासराव भालेराव, अजय राउत, किरण साखरे, सोपान शिंदे, गणेश भालेराव, केशव मालोदे, रवी भरदम,
सोयगांव येथील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यलयात राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांनी जयंती साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच शासकीय पातळीवर जयंती साजरी झाल्यामुळे तेली समाजामध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण होते. संध्याकाळी सालाबादप्रमाणे पालखी मिरवणूक काढण्यात आली.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पालघर सल्गन श्री संताजी जगनाडे सेवा मंडळ विरार वसई पालघर, पालघर युवा मंच पालघर डहाणु बोईसर वाणगांव आयोजित राष्ट्रसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. 08/12/2019 रोजी संध्या. ६ वाजता पालघर येथील कॉंग्रेस भुवन हॉल मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.