Sant Santaji Maharaj Jagnade
नाशिक शहर तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २५ डिसेंबर २०२४ १ डिसेंबर २०२४ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. मागील सुचना काळजी पुर्वक वाचून फॉर्म भरावा. फॉर्म पाठविण्याचा पत्ता: श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, नाशिक ४२२००१. फोन : (०२५३) २५७६४२५, ९०२८४४०५३७, ९४०४२६५२४४
शारदा एज्युकेशनल फौंडेशन, जळगांव आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर व पालक परिचय मेळावा - २०२४ रविवार, दि. २९ डिसेंबर २०२४, मेळाव्याचे ठिकाण दादासाहेब श्री. शांताराम नारायण चौधरी नगर, खान्देश सेंट्रल मॉल, एफ. सी. आय. गोडाऊन, गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ, जळगांव
वीरशैव तेली समाज लातूर महिला समिती तर्फे श्री जय जगदंबा माता मंदिर गंजगोलाई लातूर येथे कुंकुमार्चम पूजा संपन्न झाली. समाजातर्फे श्री जय जगदंबा माता ची ओटी भरण्यात आली. या कुंकुमार्चम पूजेसाठी साठी समाजातील दीडशे महिलांनी सहभाग घेतला.भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
जळगाव दि. ३ तेली समाज वधुवर परिचय मेळाव्याचा फॉर्म प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या व समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. शारदा एज्युकेशनल फाऊंडेशन व संताजी बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा तेली समाज वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून
तेली समाज सभा नागपुर जिल्हा आयोजित तेली युवक - युवतींचे परिचय भव्य मेळावा दि.06.11.2024 बुधवार रोजी आयोजित होत आहे. मुख्य कार्यालय संताजी सांस्कृतीक सभागृह सोमवारी क्वाटर बुधवार बाजार नागपूर. 440024.