Sant Santaji Maharaj Jagnade
२३ वर्षांनी पुरस्काराची स्वप्नपूर्ती लालबाग- परळ भागात कामगार गिरणगांव भागात माझा जन्म झाला. बृहन्मुंबई महानगरपालिका म्युनिसिपल शाळेत दहावीपर्यंत शिक्षण झाले. वडील खटाव मिल भायखळा येथे कामाला होते. त्यामुळे नंतर खटाव मिलमध्ये बॉयलर अटेंडंट कोर्स केला. कोर्स पूर्ण झाल्यावर नवी मुंबई येथे तुर्भे एमआयडीसीमध्ये एक वर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम केले.
शनिवार दि. 02 नोव्हेंबर 24 रोजी आयोजित वधूवर परिचय मेळावा करीता नि:शुल्क नोंदणी- जवाहर विद्यार्थी गृह नागपूर संस्थेतर्फे तेली समाजाच्या विवाहयोग्य युवक-युवतींचे परिचय असलेल्या 'सुयोग' विदर्भ स्तरीय पुस्तकांसाठी नावे नोंदणी नि:शुल्क सुरू झालेली आहे.
अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आयोजित शिर्डी राज्यस्तरिय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा साई स्नेहबंध राज्यस्तरीय मेळावा, शिर्डी २०२४, रविवार दि १० नोव्हेंबर २०२४ सकाळी १० वा. ठिकाण: साई सम्राट लॉन्स, पिंपळवाडी रोड, शिर्डी संपर्क कार्यालय अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा द्वारा: एस. एस. असोसिएट्स, राहाता बस स्थानक, राहाता, जि. अ.नगर.
खान्देश तेली समाज मंडळ, धुळे, राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळावा, रविवार, दि. २७ ऑक्टोबर २०२४ फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता : खान्देश तेली समाज मंडळ कार्यालय, द्वारा कैलास आधार चौधरी, ग.नं. ४, घर नं. २९२६, कैलास दुग्धालय, चैनी रोड कॉर्नर, धुळे. मोबा. ९९२२५८९९९९ / ९५४५०४२७५४
पुणे प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी - चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२४ मेळाव्याचे ठिकाण अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, पुणे. रविवार दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत