Sant Santaji Maharaj Jagnade
गंगापूर दि.८ डिसेंबर: श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची यांची ४०० वी जयंती साजरी करण्यात आली संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर मध्ये संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.
साखरखेर्डा : संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा इंद्रायणी नदी पात्रात सोडण्यात आली. त्यावेळी पुन्हा अभंग गाथा जिवंत करण्याचे काम संताजी जगनाडे महाराज यांनी केले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विचार कोणीही नष्ट करू शकत नाही. हा संदेश संताजी जगनाडे महाराज यांनी समाजाला दिला. म्हणून आज गाथा तुमच्या आमच्या समोर आहे.
पिंपरी चिंचवड : देहू येथे श्री संत संताजी महाराज जन्मोत्सव सोहळा शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी मालेगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मालेगावचे पोलीस पाटील काशिनाथ दादा काटेकर, श्री ज्ञानेशप्रसाद, जय संताजी अर्बन बँकेचे श्री बालाजी काजळे पुसद, पीएसआय हिंगे साहेब, सूर्यकांत चतुर बुलढाणा, अंबादासजी क्षीरसागर
अहिल्यानगर - वधू-वर मेळावे समाजासाठी काळाची गरज बनली आहे. व्यवसाय, नोकरी, उद्योगधंदे व शिक्षणानिमित्त समाज विखुरला गेलेला आहे. त्यामुळे मुलांचे लग्न जमविताना मोठ्या अडचणी येतात. समाजाला एका छताखाली आणून त्यांना वधू-वर यांच्या मुलाखतीद्वारे समक्ष पाहण्यासाठी या मेळाव्यातून साध्य होत आहे.
लोधीखेडा । नगर के तेली समाज संगठन द्वारा संत शिरोमणि श्री संताजी जगनाडे महाराज की जयंती हर्षोल्हास के साथ मनाई। अवसर पर तेली समाज होमदेव वंजारकर, मुरलीधर खोडनकर, मेघराज ढोबले, रवि भुजाडे, कमलाकर मानापुरे, नितीन कामडी, राजू ढोबले. मुरलीधर घाटोडे, कमलाकर मानापुरे, आकाश मानापुरे, पिल्या वाघमारे, केशव मानापूरे, राजु वंजारी सहित बडी संख्या समाज बंधु उपस्थित थे।