Sant Santaji Maharaj Jagnade
अमरावती येथे रेशिमगाठी कुर्यात सदा मंगलम पुस्तीकेचे विमोचन.अमरावती जिल्हा तैलिक समिती यांचे तर्फे भव्य वधु वर परिचय मेळावा खासदार रामदासजी तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला दिनांक २४ डिसेंबर रोजी काँग्रेस नगर रोड स्थित भुमीपुत्र काॅलनी संताजी भवन येथे दिनांक सकाळी 11 वाजता पासून ते 5 वाजेपर्यंत या मेळाव्यामध्ये हजारो तरुण तरुणींनी आपला परिचय करून दिला यावेळी
संताजी कल्याणकारी मंडळ दक्षिण पश्चिम व संताजी बिग्रेड तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम - रविवार 14/01/2024 ला दुपारी 3 वाजता पासुन, स्थळ - भगवती सभागृह, गजानन मंदीर समोर, त्रिमुर्ती नगर, नागपूर. तेली समाजाचे आराध्ये दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन संताजी कल्याणकारी मंडळ दक्षिण-पश्चिम नागपूर तर्फे करण्यात आलेले आहे.
मान्यवरांचे मार्गदर्शन संताजींच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनगडचिरोली : श्री संत जगनाडे महाराज यांच्या विचारांची समाजाला गरज असून विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रुजविण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन संताजी स्मृती प्रतिष्ठानच्या संचालकांनी केले.
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष कामाला लागलेली आहे अशातच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तेली समाज आज सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून दुर्लक्षित होताना दिसत आहे. त्यामुळे या समाजाला लोकसंख्येच्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात भागीदारीसाठी मैदानात उतणार आहे.
युवापिढीने संस्कृती व संस्कार जपण्याची गरज - नवनीत राणाअमरावती दि. २४ : आजच्या आधुनिक धकाधकीच्या जीवनात युवा पिढीने समाज तसेच परिवारातील अडचणी समजून घेत संस्कृती व संस्कार जपण्याची गरज आहे. शिक्षण हे संस्कार पेक्षा मोठे नाही, ही बाब लक्षात ठेवून युवा पिढीने मार्गक्रमण केल्यास समाजासोबतच परिवार टिकेल आणि परिवार एकसंघ राहील,