Sant Santaji Maharaj Jagnade
वाशिम - रिसोड येथे संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त रिसोड वाशिम शहरातील तेली समाज बांधवांतर्फे अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संताजी महाराजांच्या पालखी सोहळा साजरा करण्यात आला.
संताजी सेनेच्या निशुल्क दिनदर्शिकेचा विमोचन सोहळा थाटात संपन्न
अकोला तेली समाज - दि 6 जानेवारी 2018 रोजी संताजी सेनेच्या दिनदर्शिकेचे विमोचन समाजाच्या जेष्ठ आणि मार्गदर्शक मंडळीच्या उपस्थितीत राठोड पंच बंगला शिवाजी नगर येथे झाले या प्रसंगी संताजी सेना मार्गदर्शक मा.श्री.सुधाकरजी झापर्डे,मा.श्री.रमेशजी गोतमारे,मा.श्री.गोपालजी भिरड,मा.श्री.अरविंदजी देठे,
मार्गशीर्ष कृष्ण 12, दिनांक 7 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अनिल क्षीरसागर अध्यक्ष तिळवण तेली समाज संघ सातारा
कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी साडेनऊ वाजता श्रींची प्रतिमापूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन
लेखक - दिलीप फलटणकर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 1996
ज्यांच्या कार्यातुन मूल्यांचे मोल प्रकटले, ती माणसे संत झाली, महात्मा झाली. माणसाच्या मोठेपणाच्या मोजपट्टया येथे महत्वाच्या नसतात. संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे हे असेच एक व्यक्तिमत्व. जे चारशे वर्ष इतिहासाच्या पानांनी जपलेलं व्यक्तिमत्व आहे. अशी संत महात्मे या तंत्रज्ञानाच्या काळात जगण्यासाठी उर्जा देत असतात. श्री. संताजी महाराजांनी मानवी जीवनात देवत्वाची पूजा बांधली.
संताजी जगनाड्यांच्या वंशावळी वरून दिसून येईल ही एकच वंशावळ उपलब्ध आहे व ती आद्धाप आव्हानहित असल्यामुळे तीच ग्राह्य म्हणून स्वीकारणे भाग आहे. शिवा ही वंशावळ व पेशवे दप्तरांतील चाकण रूमालांत उल्लेखिलेला संताजी व त्यांचा पुत्र बाळोजी यांच्या नांवाशी जुळती आहे. या वंशावळीवरून असें दिसून येईल की संताजी जगनाडे व त्याचे सोयीरसंबंध सुदुंबरे (चाकण पासून 6 मैलांवर), खेड (चाकण पासून 6 मैलावर) व चाकण येथील अगदी समीपच्या परिसरांतील आहेत.