नागपूर : विदर्भ तेली समाज महासंघ व डॉ. मेघनाद साहा प्रबोधन मंचच्या वतीने परिचय मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड येथे करण्यात आले. डॉ. नामदेव हटवार यांच्या डॉ. मेघनाद साहा यांच्यावरील पुस्तकाचे व 'आधार- ६' या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हा अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा - महाराष्ट्र ऑफिस: सर्व्हे नं. १८०५, नागठाणे, ता. जि. सातारा ४१५५१९, फोन नं. ९६८९३५९४७८, मोफत वधु - वर मेळावा व समाज मेळावा सातारा २०२३,
साकोली - संताजी महिला मंडळाच्या वतीने मैत्री दिवस खूप उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी एकत्रित येऊन जुने खेळ खेळून आणि मैत्री कशी असावी ह्यावर विचार मांडण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन वैशाली यांनी केले तर आभार ममता झिंगरे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला वैशाली वाडीभस्मे, रुपाली साठवणे,
यवतमाळ. नुकताच इयत्ता १० वी १२ विचा निकाल लागला असता विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा यवतमाळ व संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळचे वतीने दिनांक २९ जुलै शनिवारी दुपारी १२ वाजता भावे मंगल कार्यालय पुनम चौक पोस्टल ग्राउंड जवळ यवतमाळ येथे तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा
श्री संताजी स्नेही समाज मंडळ, तुमसर श्री संताजी नवयुवक मंडळ, तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाजातील १० वी व १२वी, एन.एम.एम.एस., नवोदय व शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन