कन्हान - संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा एवं महिला क्रांति आघाड़ी नागपुर जिला के संस्थापक सचिव अजय धोपटे एवं कोषाध्यक्ष रूपेश तेलमासरे के द्वारा महिला क्रांति आघाड़ी की कार्यकारिणी की घोषणा की गई. जिसमें संगीता वांढरे को रामटेक विधानसभा क्षेत्र की कार्याध्यक्ष, जागृति पडोले को कान्द्री शहर की अध्यक्ष, दुर्गा सरोदे को उपाध्यक्ष,
मौदा, तालुक्यातील अरोली येथील सामाजिक कार्यकर्त्या कामिनी प्रल्हाद हटवार यांची संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेच्या तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संस्थापक सचिव अजय थोपटे, संघटक प्रमुख गजानन तळवेकर, कार्याध्यक्ष संगीता तलमले यांनी केली.
मौदा - मौदा तहसील के अंतर्गत आने वाले अरोली निवासी महिला सामाजिक कार्यकर्ता कामिनी प्रल्हाद हटवार की संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा के मौदा तालुका महिला कार्याध्यक्ष पद पर नियुक्ति की गयी. यह नियुक्ति तेली समाज महासभा के संस्थापक सचिव अजय थोपटे, संगठक प्रमुख गजानन तलवेकर, कार्याध्यक्ष संगीता तलमले द्वारा की गई.
तेली समाज सामुहिक विवाह समिती, नागपूर १७ वा सामुहिक विवाह सोहळा १८ मार्च २०२३, शनिवार, वेळ - सकाळी ९.३० वाजता विवाह स्थळ : संताजी सांस्कृतिक सभागृह, सोमवारी क्वॉर्टर, बुधवार बाजार (विमा दवाखान्याजवळ), नागपूर नं. ८४४६०५५१२५ समाज बांधवांना जाहीर निवेदन तेली समाज सामुहिक विवाह समिती नागपूरच्या वतीने व समाज बांधव आणि दानदात्यांच्या सहकार्याने नागपूर शहरामध्ये मागील १८ वर्षापासून सतत समाज बांधवाच्या मुला - मुलींकरिता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
श्री राष्ट्रीय संत संताजी महाराज जगनाडे व वारकरी सांप्रदायाचे दैवत श्री भगवान विठ्ठल यांची सुमारे १० फुट उंचीची भव्य मुर्ती चा समर्पण सोहळा व श्री संत संताजी महाराज म्युझीयम भुमीपूजन सोहळा मिती माघ कृ.१२ शके १९४४ (भागवती एकादशी) कार्यक्रमाचे स्थळ श्री संत संताजी महाराज म्युझियम बेलबाग, श्री क्षेत्र पिंपळनेर, ता.पारनेर, जि.अहमदनगर शुक्रवार दि.१७/०२/२०२३ रोजी