Sant Santaji Maharaj Jagnade
पुणे, ता. ६ : लोणी काळभोर येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावे 'स्कील सेंटर' उभारण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुणे शहर शाखेतर्फे निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली. पुण्यात तेली समाजाचे सुमारे लाख नागरिक राहत असून, त्यांना या सेंटरचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा शहराध्यक्ष गणेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
तेली समाज महिला आघाडीतर्फे ६८ महिलांचा सन्मानधुळे, - तैलिक महासभेच्या महिला आघाडीतर्फे तेली समाजातील श्रमकरी, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, आदि महिलांचा नारी शक्ती सन्मान व महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार तर प्रदेश महासचिव
विधायक कृष्णा खोपड़े का सपना होगा साकारनागपुर । पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े का सपना जल्द ही साकार होने जा रहा है। राज्य सरकार ने विगत कई वर्षों से निधि के अभाव में रुकी श्री संताजी जगनाडे महाराज आर्ट गैलरी प्रकल्प के लिए ६. २७ करोड़ रुपये मंजूर कर उसे प्रशासकीय मान्यता प्रदान की है।
शिबीर कार्यक्रम दिनांक ०४ मे २०२३ ते ११ मे २०२३ पर्यंत सकाळी ०६.१५ ते ०८.१५ पर्यंत शिबीर स्थळ जवाहर विद्यार्थी गृह, हसनबाग, पाण्याच्या टाकी जवळ, नंदनवन, नागपूर. म्युझिक योगा, चित्रकला, अध्यात्म, नृत्य, वैज्ञानिक दृष्टीकोन, कुटुंब सन्मान व एकता, पर्यावरण संवर्धन, क्रांती गीत, बीजगणित, अंधश्रद्धा, आत्म संरक्षण, मोबाईल दुष्परिणाम
आई - वडिलांच्या मतांना महत्त्व : रमेश भोजकोथरूड, दि. २७ - वधु-वर सूचक केंद्र काळाची गरज आहे. आपल्या आई-वडिलांच्या मतांना मोठे महत्त्व आहे, ते ही विचारात घ्यावे, असे मत संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांनी व्यक्त केले. श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडच्या वतीने तेली समाजाच्या वधुवर सुचक केंद्राचे उद्घाटन विवाह संस्थेचे जनक शामराव भगत आणि मनोहर डाके