Sant Santaji Maharaj Jagnade
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा - २०२३ शुक्रवार, दि. ८ डिसेंबर २०२३, सकाळी ९.०० वाजेपासुन संत जगनाडे महाराज स्मारक, जगनाडे चौक,नंदनवन, नागपूर. भव्य शोभायात्रा ढोल ताशांच्या गजरात सकाळी ९.०० वाजेपासुन मार्ग : हनुमान मंदिर पारडी ते संत जगनाडे महाराज स्मारक,जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर.
मुदखेड - तेली समाज सेवाभावी संस्था नांदेड आयोजित वधू वर पालक परिचय मेळावा दिनांक ३ डिसेंबर रविवार वामनराव पावडे मंगल कार्यालय पूर्णा रोड येथे आयोजित केला आहे .
श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समिती जिल्हा गडचिरोली चे वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम. रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ ला सकाळी ११.०० वाजता * स्थळ : श्री संताजी स्मृती प्रतिष्ठान, सर्वोदय वार्ड पटवारी भवनच्या मागे, आरमोरी रोड, गडचिरोली
नागपुर :- विदर्भ तेली समाज महासंघातर्फे दिवंगत मधुकरराव वाघमारे यांची ७४ वी जयंती सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक नागपूर येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. संजय शेंडे कार्याध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ तर प्रमुख मागर्दशक प्रा. डॉ. नामदेव हटवार यांनी मधुकरराव वाघमारे यांच्या जिवनकार्य आणि
भंडारा : विदर्भ तैलिक सेवा संघटन जिल्हा युवा आघाडीच्या वतीने स्थानिक श्री संत संताजी जगनाडे महाराज, तेली समाज संताजी सभागृहात मंगळवारी कोजागरी साजरी करण्यात आली. उद्घाटन श्री संताजी सेवा मंडळ सहकार्यवाह मंगेश वंजारी यांच्या हस्ते झाले.