Sant Santaji Maharaj Jagnade
समाज बांधवांनी सामाजिक क्रांती घडवून आणणे ही काळाची गरज आहे. अन्यथा बहुसंख्य असलेला हा समाज मूठभर लोकांच्या पायदळी तुडवला जाईल त्यामुळे समाज बांधवांनी सामाजिक क्रांती घडवून वैचारिक क्रांती घडवून आणावी यातच समाजाचा उद्धार असल्याचे प्रतिपादन साहित्यिक संत वाङमयाचे अभ्यासक संजय येरणे यांनी केले. संताजी स्नेही मंडळ चामोर्शीच्यावतीने
तिळवण तेली समाज दक्षिण विभाग, पुणे धनकवडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, कात्रज, सहकारनगर च्यावतीने, सालाबादप्रमाणे यावर्षीही मकर संक्रांतिनिमित्त हळदी-कुंकू, वाण वाटप व तिळगुळ समारंभ शनिवार, दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३ ते १० आयोजित केला आहे. यानिमित्त सामाजिक बांधिलकी पुरस्कार मा. श्री. उल्हास उर्फ आबासाहेब बागुल मा. महापौर,
देवळी (जि. वर्धा) - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्य कार्यकारणी, विभाग, जिल्हा, सर्व आघाडी पदाधिकारी यांची रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी देवळी (जि.वर्धा) येथे राज्य कार्यकारिणी सभा आयोजित करण्यात आली आहे. खासदार व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्री रामदासजी तडससाहेब यांचे आदेशानुसार
सावजी तेली समाज स्नेही मंडळ, अकोला च्यावतीने प्रतीवर्षी प्रमाणे या वर्षी ही वार्षिक स्नेह संमेलन, व मकर संक्रांती निमित्त, तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रम : रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ वेळ : दु. १ पासून स्थळ : IMA हॉल, आकाशवाणी समोर, अकोला या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळ आयोजीत भव्यदिव्य सामुहिक विवाह सोहळा - २०२३ पद्मवंशीय तेली समाजाचा भव्यदिव्य सामुहिक विवाह सोहळा श्री.गोविंद समर्थांच्या पावन भुमीत श्रीक्षेत्र प्रति पंढरपुर पिंपळगाव (हरे.) ता.पाचोरा जि.जळगांव येथे दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी दु. १.०५ मि. संपन्न होत आहे. या मंगलमय कार्यक्रमास