महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हा अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा - महाराष्ट्र ऑफिस : सर्व्हे नं. १८०५, नागठाणे, ता. जि. सातारा : ४१५५१९, फोन नं. ९६८९३५९४७८ तेली समाज वधु - वर मेळावा व समाज मेळावा सातारा २०२२ शुक्रवार दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वा. पासून, मेळाव्याचे ठिकाण : साईदत्त मंगल कार्यालय वाढे फाटा सातारा, - सातारा तेली समाज वधु - वर मेळावा फॉर्म
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, आयोजित पुणे, भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा २०२३ रविवार, दि. २९ जानेवारी २०२३ रोजी स. १० ते सायं. ५ वा. स्थळ : आशिष गार्डन, डिपी रोड, कोथरूड, पुणे ३८ संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता श्री संताजी भवन सर्वे नं ८८/७ ब, वेताळनगर, एकता कॉलनी, राका साई मंदिराजवळ, गुजरात कॉलनी, कोथरूड, पुणे ४११०३८
श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर व विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत तेली समाज वधू - वर परिचय, प्रबोधन व सत्कार मेळावा २०२२, कार्यक्रम स्थळ विठ्ठल रुख्मिणी सभागृह, आरमोरी रोड ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर वधू - वर नोंदणी कार्यालय :- डॉ. प्रभुदास चिलबुले, श्री होमिओ केअर हॉस्पिटल, ख्रिस्तानंद चौक, वडसा रोड, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर - ४४१ २०६
अखिल भारतीय साहू वैश्य महासभा जिला बैतूल एवं युवा साहू समाज सेवा संगठन जिला बैतूल के तत्वावधान में साहू समाज का राष्ट्रीय गौरव दिवस समारोह एवं राष्ट्रीय युवक युवती परिचय सम्मेलन के साथ साहू समाज के नवनिर्वाचित जनप्रतिनिधियों के सम्मान समारोह का आयोजन 25 दिसंबर दिन रविवार को बैतूल में आयोजित किया जा रहा है ।
धुळे - खान्देश तेली समाज मंडळ धुळे आयोजित राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळावा रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, पाडवी नूतन विद्यालयाचे मैदान, स्टेशन रोड, धुळे या ठिकाणी सकाळी १० वाजता संपन्न होणार असून या मेळाव्यासाठी दीड हजार वधू-वरांची नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यभरातून तसेच शेजारचे मध्य प्रदेश, गुजरात राज्या मधून