Sant Santaji Maharaj Jagnade
जळगाव, 2025: श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ, जळगाव यांच्या वतीने रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा जळगावातील दादासाहेब श्री. शांताराम नारायण चौधरी नगर, खान्देश सेंट्रल मॉल, एफ. सी. आय. गोडाऊन, गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ होणार आहे.
धुळे, २०२५: खान्देश तेली समाज मंडळ, धुळे यांच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी (रविवार) कै. काशिराम (जिभाऊ) उखा चौधरी, तोरखेडेकर नगर (विनोद मंडप), पाडवी नूतन विद्यालय, स्टेशन रोड, धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा उद्देश तेली समाजातील
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या मेळाव्याने संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला असून आपल्या मेळाव्याच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विवाह जुळून खरी समाजसेवा मंडळाचे कार्यकर्ते करत असल्याचे प्रतिपादन माजी महापौर सौ.कल्पना महाले यांनी केले ते खान्देश तेली समाज मंडळ आयोजित वधू वर परिचय मेळाव्याचे फॉर्म प्रकाशन वेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
नागपूर, जून २०२५: तेली समाज सांस्कृतिक सेवा मंडळ आणि वर वधू सूचक मंडळ, महाराष्ट्र राज्य मुख्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहर वस्तीगृहाच्या निवडणुकीत संताजी विकास पॅनलच्या यशस्वी विजयानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार सोहळा तिरंगा चौक, नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
छ. संभाजीनगर संपर्क कार्यालयः शॉप नं. ३, अक्षयदिप प्लाझा, सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मो.9922234621