खान्देश तेली समाज मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधु - वर परिचय मेळावा व वधु वर पुस्तिका 'सोयरिक २०२४' प्रकाशन समारंभ रविवार, दि. २७ ऑक्टोबर २०२४, सकाळी १०.०० वाजता स्थळ : स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, हिरे भवन, कोर्टासमोर, धुळे
अहिल्यानगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच, अहिल्यानगर, प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा, अहिल्यानगर - २०२४ रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत ऑफिस : संताजी विचार मंच C/o. देवकर फर्निचर, नेताजी सुभाष चौक, अहिल्यानगर : 9850507313 / 9850464949
बालोद जिला स्तरीय साहू युवक - युवती परिचय सम्मेलन, जिला - बालोद, छत्तीसगढ़ आयोजन तिथि : 08 दिसम्बर 2024 दिन रविवार, समय : दोपहर 12 बजे स्थान : जिला साहू सदन, दल्ली रोड, बालोद
तेली समाज बांधवांना सविनय नम्र निवेदन करण्यात आलेले आहे की, समाजातील उपवर मुला- मुलींना अनुरूप जोडीदार निवडता यावा या दृष्टीने "श्री संताजी सेवा मंडळ" भंडारा यांचे तर्फे वर-वधु सुचक केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. ह्या उपक्रमात वधु-वर परिचय "ऋणानुबंध" पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे.
श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर व विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत तेली समाज वधू-वर परिचय, प्रबोधन व सत्कार मेळावा २०२४, कार्यक्रम स्थळ विठ्ठल रुख्मिणी सभागृह, आरमोरी रोड ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर, कार्यक्रम दि. व वेळ २५ डिसेंबर २०२४ बुधवारला सकाळी १२.०० ते ४.०० वा.