तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने सर्व शाखीय तेली समाज मेळावा व भव्य उपवर उपवधू मेळावा समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत थाटात संपन्न तेली युवक मंडळाचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत खणके यांनी सांगितले मागील 25 वर्षापासून या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे प्रेरणा 24 उपवर उपवधू या सूचिका पुस्तिकेत 325 मुला मुलींनी आपली नावे नोंदविली
वीरशैव लिंगायत तेली समाजसेवी संस्था, बार्शी. आयोजित, राज्यव्यापी वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दि. २९/१२/२०२४ रोजी वधू-वर नांव नोंदणी : सकाळी ९ पासून कार्यक्रमाचे उद्घाटन व दिपप्रज्वलन : दुपारी १२:१५ मि. स्नेह भोजन : दुपारी १ ते २ वधु-वर पालक परिचय मेळावा : दुपारी २ ते ५ स्थळ :वीरशैव लिंगायत बोर्डिंग, ऐनापूर मारुती मंदीर जवळ, बार्शी. जि. सोलापूर.
तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर यांच्या विद्यमाने सामाजिक मेळावा व भव्य वधु-वर परिचय मेळावा दिनांक : १२ जानेवारी २०२५ रोज रविवार वेळ : सकाळी ११.३० वा. स्थळ : मातोश्री सभागृह, खनकेवाडी, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर
विदर्भ तेली समाज महासंघ, तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर, यांच्या विद्यमाने भव्य तेली समाज वधु - वर परिचय मेळावाचे आयोजन दिनांक : १२ जानेवारी २०२५ रोजी रविवार वेळ : सकाळी ११.३० वा. स्थळ : मातोश्री सभागृह, खनकेवाडी, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर येथे करण्यात आलेले आहे.
श्री संताजी महाराज स्नेही मंडळ अकोला आयोजित तिळवण तेली समाज वधु-वर परिचय मेळावा रविवार दि ०५ जानेवारी २०२५ सकाळी १० ते ४ पर्यंत स्थळ - जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हील लाईन आकाशवाणी समोर, अकोला.