Sant Santaji Maharaj Jagnade
चेट्टियार एसोसिएशन ऑफ इंडिया के अनुसाार भारत में चेट्टियार समाज के उपजाती / प्रकार :
1. अकरम वेलंज चेट्टियार, 2. हजार वज़ीर, 3. सेतु या सेट्टी, 4. देवनकर, 5. करपुरा चेट्टियार, 6. कसुक्कारा चेट्टियार, 7. बारहवां चेट्टियार या उत्तमच चेट्टियार, 8. सदुच चेट्टी, 9. तेलुगु चेट्टी, 10. चौबीस भूमि तेलुगु चेट्टियार, 11. सुंदरम चेट्टी, 12. वनियार, वनियार वनियाच चेट्टियार (कंडल, कनिका, तेलिकुला सेकलार सहित), 13. वेल्लानचेट्टियार, 14. वायनाड चेट्टी,
शासकीय परिपत्रकाचे अनुकरण करावेधुळे - तेली समाजाचे संत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सर्व शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी असे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे. मात्र, गेल्या तीन वर्षापासून धुळे शहर व जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची जयंती अथवा प्रतिमा पूजन केले जात नाही असे निदर्शनास आलेले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
दिनांक २०/११/२२ रोजी गौळवाडी येथील तेली समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सभेला महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा अध्यक्ष ( कोकण विभाग ) श्री. डाॅ. सतीश वैरागी साहेब, तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. गणेश महाडिक साहेब, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष श्री. गणेश धोत्रे साहेब हया सर्व पधादिकारी मंडळीनी तेली समाज कर्जत यांस सदिच्छा भेट दिली.
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, आयोजित पुणे, भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा २०२३ रविवार, दि. २९ जानेवारी २०२३ रोजी स. १० ते सायं. ५ वा. स्थळ : आशिष गार्डन, डिपी रोड, कोथरूड, पुणे ३८ संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता श्री संताजी भवन सर्वे नं ८८/७ ब, वेताळनगर, एकता कॉलनी, राका साई मंदिराजवळ, गुजरात कॉलनी, कोथरूड, पुणे ४११०३८
श्री स्वामी जगन्नाथ माँ कर्मा सामाजिक जनजागृति रथ यात्रा संत शिरोमणि श्री माँ कर्मा जी की भव्य एवं आकर्षक झांकी का आगमन दिनांक- 24 नवम्बर 2022, दिन- गुरुवार स्थान: उत्सव पैलेस वार्ड क्र. 3 महाजन टोला, ब्यौहारी परम आदरणीय बड़े हर्ष का विषय है कि जगन्नाथ स्वामी जी की असीम कृपा से आपके नगर ब्यौहारी में