राशमी उपखंड क्षेत्र के मातृकुडिया में मंगलवार को घाणीवाल चारो चोखला तेली समाज के संपन्न हुए चुनाव में लालाराम पंचोली रुद तीसरी बार अध्यक्ष निर्वाचित रहे।निर्वाचन अधिकारीबंशीलाल राज्यावास ने बताया कि समाज के अध्यक्ष के लिए गंगाराम तेली ऊंचा ओर किशनलाल तेली (लालाराम) रूदने नामांकन दाखिलकिए । मतदान में 2 हजार 863 लोगों ने अपने मताधिकार का प्रयोग किया ।
मालेगाव महानगर तेली समाजातर्फे आयोजित सभेत अध्यक्ष पदावरून रमेश उचित बोलत होते. यावेळी खालील विषयावर चर्चा झाली. १. मालेगाव तेली समाज एकसंघ राहावा यासाठी प्रयत्न करणे. २. समाजातील समस्या निवारणासाठी प्रयत्न करणे. ३. महिला संघटन मजबूत करणे. ४. विद्यार्थी व युवक प्रबोधनासाठी प्रयत्न करणे. ५. समाजबांधवांसाठी रोजगार व आर्थिक सुबत्ता यावी म्हणून प्रयत्न करावेत. ६. ग्रामीण भागात संपर्क दौरे आखून समाजबांधवांशी संवाद साधणे.
धुळे - संपूर्ण खान्देशातील तेली समाजामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या खान्देश तेली समाज मंडळाची साक्री तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने सचिव श्री रवींद्र जयराम चौधरी यांनी कार्यकारणी जाहीर केली. तालुका अध्यक्षपदी श्री युवराज पंढरीनाथ महाले, साक्री, उपाध्यक्ष श्री पराग परशुराम चौधरी, साक्री,
दहावी - बारावीमध्ये नेत्रदीपक यश मिळविल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बुलढाणा खामगाव - येथून जवळच असलेल्या वाडी येथील सौभाग्य लॉनमध्ये २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच पंचमंडळाचे अध्यक्ष राजेश झापर्डे, सचिव गणेश खेडकर, खामगाव तालुका तेली समाज महिला मंडळ अध्यक्ष सौ. नंदाताई सोनटक्के, सचिव अर्चनाताई जामोदे, जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई सुलताने, बुलढाणा दक्षिण जिल्हाध्यक्ष
प्रदेश तेली महासंघ, जळगांव जिल्हा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ, गुणीजनांचा सत्कार समारंभ पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान समारंभ. समारंभ दिनांक व वेळ २९ ऑगष्ट २०२२ सोमवार रोजी सकाळी १० वाजता ठिकाण : सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, टेलीफोन ऑफीसच्या जवळ, जळगांव