Sant Santaji Maharaj Jagnade
रायपुर. बंगलुरू में 22 जुलाई से 21 अगस्त तक आयोजित बीसीसीआई की नेशनल क्रिकेट एकेडमी कैम्प में छत्तीसगढ़ की दुर्गेशनंदिनी साहू का चयन कर लिया गया. यह कैम्प अंडर-19 महिला वर्ग के लिए है, इस कैम्प के बाद खिलाड़ियों का चयन क्रिकेट कंट्रोल बोर्ड की प्रतियोगिता के लिए की जाएगी. छत्तीसगढ़ स्टेट क्रिकेट संघ ने बताया कि इससे पूर्व दुर्गेशनंदिनी मैसूर में 17 जून से 4 जुलाई तक के कैम्प में भी थी,
मुंबई :- महाराष्ट्र शासनाने नुकतेच गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर केले आहेत यामध्ये बृहनमहाराष्ट्र तेली समाजाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खोंड यांना शासनाने यावर्षीचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केला आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
श्रोते झाले मंत्र मुग्ध
श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे (रजि.) श्री.संताजी भगिनी मंच ठाणे, श्री संताजी युवा मंच ठाणे आणि तेली समाजातील शासकीय अधिकारी ठाणे वर्गाच्या सहकार्याने शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व श्री. संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, वर्धा जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, वर्धा जिल्हा व श्री. संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रम दि. 28/7/2019 ला श्री. संताजी सभागृह, कृष्णनगर, शास्त्री चौक, वर्धा येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नवनिर्वाचित खासदार श्री. रामदासजी तडस यांचा सत्कार व लाडुतुला करण्यात आली.
भाजपच्या बॅनर व पत्रिकांवर खा. रामदास तडस यांना स्थान नाही. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने नोंदविला निषेध
अमरावती : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भाजपतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या बॅनर ब पत्रिकांवर भाजपचे वर्धा खासदार रामदास तडस यांना स्थान देण्यात आले नसून हा त्यांचा अपमान असल्याच्या प्रतिक्रिया तेली समाज बांधवांमध्ये उमटत आहे.