Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
साव तेली समाज मे आने वाले कुछ कुलनाम, कुळनाम, सरनेम ( आडनाव ) की जानकारी.
सावतेली समाजामध्ये आढळनारी काही आडनावे, सरनेम, कुळनाम ची माहिती.
१) सातपुते २) किरमे ३) घोगडे ४) बारसागढे ५) भुरसे ६) बोदलकर ७) चापळे ८) भांडेकर ९) कुकडकर १०) कुनघाडकर ११) सोनटके १२) देवरमले १३) दुधबडे १४) दुधबावरे १५) सोमनकर १६) लटारे १७) जुआरे १८) चलाख १९) बुरांडे २०) वासेकर २१) टिकले २२) वैरागडे २३) चिलांगे २४) खोबे २५) कोहळे
बुलढाणा - स्थानिय सहकार विद्या मंदिरातील सांस्कृतिक भवनात आज 18 जानेवारी 2015 रोजी आयोजित जिल्हास्तयि तेली समाज संमेलन आणि उपवर वधू-वर व पालक परिचय मेळाव्याला उत्साही प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भरभकक्म ऐक्यातून सामाजिक - शैक्षणिक क्रांती घडविण्याचे आवाहन उपस्थित हजारो समाजबांधवांना केले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
लोहरदगा :- छोटानागपुरिया तेली उत्थान समाज की बैठक रविवार को तेली धर्मशाला में जिलाध्यक्ष कृष्णा प्रसाद साहू की अध्यक्षता में हुई । इसमें समाज के विकास, कुरीतियों को दूर करने, शिक्षा को महत्व देने सहित अन्य मुद्दों पर चर्चा की गई । बैठक में कृष्णा प्रसाद साहू ने कहा कि आपसी सहयोग के बिन समाज नही बढ सकता है । विशेषकर युवा शक्ति को आगे आना होगा । युवा पीढी में सकारात्मक बौद्धिक विकास जरूरी है ।
इलाहाबाद :- हर हर मोदी घर घर मोदी ? पंतप्रधान तेली आहेत आपला अभिमान देशाचा पंतप्रधान म्हणुन महाराष्ट्रात व देशभरात मोदींच्या तेली जन्मा मुळे हिमालयाची उंची गाठणारे प्रेम निर्माण करून लाभार्थी होण्यासाठी तुकडा सुद्धा पुरा आहे. आणी तो मिळवणारे आहेत. त्या साठी तेली समाजाचे संघटन कामाला जुंपवून मिळालेला तुकडा म्हणजे संपूर्ण सुर्य समजुन सत्काराचे फड गाजवणारे आहेत.
पुणे :- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या पक्षाला जर कोणी मानसाळले असेल तर स्व. गोपिनाथ मुंडे, अन्ना डांगे, एकनाथ खडसे यांनी. यांनी मराठा समाजाचा काँग्रेस ला अंगावर घेत ओबीसींना जागे करून भाजपा बरोबर उभे केले. यातील मुंडे यांना गाडीने मारले जसे संत तुकारामांना नेमक्या धुळवडी दिवशी विमानाने स्वर्गात घेऊन गेले. एवढी संशयित घटना घडुन ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस हे जन्माने ब्राह्मण असुन ही त्यांना विश्वास दिला.