मळगंगा माता मंदिर आणि श्री संत संताजी जगनाडे महाराजांची मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा या दोन्ही घटनांचे भुमिपूजन सोबतच बुधवार, २२ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता हंगा, ता. पारनेर, जि. अंग्रेजी नगर येथे झाली. या कार्यक्रमात सर्व लोक उपस्थित राहू शकतात. या कार्यक्रमात निमंत्रित असलेल्या संताजी प्रतिष्ठाण आणि हंगा ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांच्या
प्रवास: गेल्या आठवड्यात काही कामानिमित्त पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्याचा योग्य आला. त्यादरम्यान अनेक कुटुंबे व सामाजिक संबंध असणाऱ्या काही जाणकार व्यक्तींची भेट झाली. प्रत्येक गावात सरासरी १०० हून अधिक मुले व मुली ३०-३५ वय ओलांडले तरीही विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
नाशिक, सिडको, - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नाशिक महानगरची बैठक इंदिरानगर येथील संताजी जगनाडे महाराज हॉल येथे संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महानगराध्यक्ष सागर कर्पे तर प्रमुख पाहुणे म्हणून महासभेचे महासचिव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजानन शेलार, विभागीय अध्यक्ष अॅड. शशिकांत व्यवहारे, प्रदेश सहसचिव जयेश बागडे उपस्थित होते.
भिवापूर : उमरेड येथील नगरपरिषद व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा यांच्या सयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय सभागृह येथे जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या ५१ महिलांचा सन्मान खासदार कृपाल तुमाने, आमदार राजु पारवे, माजी आमदार सुधीर पारवे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, मुख्याधिकारी मंगेश खवले
नगर - 'वारकरी संप्रदायाचा 'ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासी कळस..' जगाच्या कल्याणासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज अभंग व गाथेचा अनमोल व अमृतरुपी ठेवा दिला आहे. या अमृतरुपी अभंग व तुकाराम महाराजांची गाथा तंतोतंत लेखन करून जगासमोर आणण्याचे महान कार्य