Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा उमरेड च्‍यावतीने जागतिक महिला दिनानिमित्य पत्रकार निशा जांभुळे यांचा सत्कार

Maharashtra Provincial Tailik Mahasabha Umred felicitates journalist Nisha Jambhule on International Womens Day     भिवापूर  : उमरेड येथील नगरपरिषद व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा यांच्या सयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय सभागृह येथे जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या ५१ महिलांचा सन्मान खासदार कृपाल तुमाने, आमदार राजु पारवे, माजी आमदार सुधीर पारवे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, मुख्याधिकारी मंगेश खवले

दिनांक 17-03-2023 17:24:21 Read more

जगनाडे महाराजांनी आणली जगासमोर तुकारामांची गाथा - मोरे महाराजांचे प्रतिपादन

Sant Santaji Jagnade Maharaj wrote Tukaram Gatha विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाआरती  

     नगर -   'वारकरी संप्रदायाचा 'ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासी कळस..' जगाच्या कल्याणासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज अभंग व गाथेचा अनमोल व अमृतरुपी ठेवा दिला आहे. या अमृतरुपी अभंग व तुकाराम महाराजांची गाथा तंतोतंत लेखन करून जगासमोर आणण्याचे महान कार्य

दिनांक 17-03-2023 14:19:41 Read more

जळगाव तेली प्रीमियर लीग स्पर्धेत हॉटेल अतिथीचा संघ प्रथम

Jalgaon Teli Samaj Premier League Tournament    जळगाव : तेली समाजातर्फे शिवतीर्थ मैदानावर आयोजित तेली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धांचा नुकताच समारोप झाला. या स्पर्धेमध्ये १२ संघांनी सहभाग नोंदवला. हॉटेल अतिथी संघाने प्रथम, भारत प्रिंटर संघाने द्वितीय तर नागाई फाउंडेशन संघाने तृतीय क्रमांक मि

दिनांक 16-03-2023 09:07:36 Read more

खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडी आयोजित महिला दिना निमित्‍त अमृत सत्कार सोहळा

Khandesh Teli Samaj Mandal Mahila aghadi aayojit Mahila Din प्रत्येक महिलेने सक्षम बनून संस्कार जोपासले पाहिजेत - प्रा.डॉ. सौ. योगिता चौधरी

     धुळे - समाजातील प्रत्येक महिलेने सक्षम होऊन संस्कार जोपासले पाहिजेत असे प्रतिपादन शेंदुर्णी येथील ह. भ. प. प्रा. डॉ. सौ. योगिता चौधरी यांनी केले. त्या खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडी आयोजित अमृत सत्कार सोहळ्यात बोलत होते. महिला दिनाचे औचित्य साधून दाता सरकार मंगल कार्यालय, धुळे येथे

दिनांक 13-03-2023 16:41:48 Read more

श्री संताजी प्रतिष्ठान च्‍या वतीने महिलां सन्मान समारोह संपन्‍न

Shri Santaji Pratishthan Mahila Samman samaroh    कोथरूड श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूडच्या वतीने ३० कार्यक्षम व विवध क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक पृथ्वीराज सुतार होते. याप्रसंगी संताजी प्रतिष्ठान आदर्श शिक्षिका पुरस्कार- मोहिनी आणेकर यांना देण्यात आला.

दिनांक 12-03-2023 21:03:01 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in