नगर - 'वारकरी संप्रदायाचा 'ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासी कळस..' जगाच्या कल्याणासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज अभंग व गाथेचा अनमोल व अमृतरुपी ठेवा दिला आहे. या अमृतरुपी अभंग व तुकाराम महाराजांची गाथा तंतोतंत लेखन करून जगासमोर आणण्याचे महान कार्य
जळगाव : तेली समाजातर्फे शिवतीर्थ मैदानावर आयोजित तेली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धांचा नुकताच समारोप झाला. या स्पर्धेमध्ये १२ संघांनी सहभाग नोंदवला. हॉटेल अतिथी संघाने प्रथम, भारत प्रिंटर संघाने द्वितीय तर नागाई फाउंडेशन संघाने तृतीय क्रमांक मि
धुळे - समाजातील प्रत्येक महिलेने सक्षम होऊन संस्कार जोपासले पाहिजेत असे प्रतिपादन शेंदुर्णी येथील ह. भ. प. प्रा. डॉ. सौ. योगिता चौधरी यांनी केले. त्या खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडी आयोजित अमृत सत्कार सोहळ्यात बोलत होते. महिला दिनाचे औचित्य साधून दाता सरकार मंगल कार्यालय, धुळे येथे
कोथरूड श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूडच्या वतीने ३० कार्यक्षम व विवध क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक पृथ्वीराज सुतार होते. याप्रसंगी संताजी प्रतिष्ठान आदर्श शिक्षिका पुरस्कार- मोहिनी आणेकर यांना देण्यात आला.
मौदा . संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा, मौदा तालुकाध्यक्ष कामिनी प्रल्हाद हटवार यांच्या संकल्पनेतून अरोली येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संकटांना न डगमगता धैर्याने तोंड देणाऱ्या मंगला खरवडे, लता जुमडे, रोशनी हटवार या महिलांचा कामिनी हटवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.