Sant Santaji Maharaj Jagnade
प्रवास: गेल्या आठवड्यात काही कामानिमित्त पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्याचा योग्य आला. त्यादरम्यान अनेक कुटुंबे व सामाजिक संबंध असणाऱ्या काही जाणकार व्यक्तींची भेट झाली. प्रत्येक गावात सरासरी १०० हून अधिक मुले व मुली ३०-३५ वय ओलांडले तरीही विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
नाशिक, सिडको, - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नाशिक महानगरची बैठक इंदिरानगर येथील संताजी जगनाडे महाराज हॉल येथे संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महानगराध्यक्ष सागर कर्पे तर प्रमुख पाहुणे म्हणून महासभेचे महासचिव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजानन शेलार, विभागीय अध्यक्ष अॅड. शशिकांत व्यवहारे, प्रदेश सहसचिव जयेश बागडे उपस्थित होते.
भिवापूर : उमरेड येथील नगरपरिषद व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा यांच्या सयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय सभागृह येथे जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या ५१ महिलांचा सन्मान खासदार कृपाल तुमाने, आमदार राजु पारवे, माजी आमदार सुधीर पारवे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, मुख्याधिकारी मंगेश खवले
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाआरती नगर - 'वारकरी संप्रदायाचा 'ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासी कळस..' जगाच्या कल्याणासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज अभंग व गाथेचा अनमोल व अमृतरुपी ठेवा दिला आहे. या अमृतरुपी अभंग व तुकाराम महाराजांची गाथा तंतोतंत लेखन करून जगासमोर आणण्याचे महान कार्य
जळगाव : तेली समाजातर्फे शिवतीर्थ मैदानावर आयोजित तेली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धांचा नुकताच समारोप झाला. या स्पर्धेमध्ये १२ संघांनी सहभाग नोंदवला. हॉटेल अतिथी संघाने प्रथम, भारत प्रिंटर संघाने द्वितीय तर नागाई फाउंडेशन संघाने तृतीय क्रमांक मि