अकोला : राज्य तेली समाज समन्वय समितीचा वधू-वर परिचय मेळावा शनिवारी येथील प्रमिलाताई ओक सभागृह येथे आनंदात झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार रामदास आंबटकर हे उपस्थित होते. राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजन समितीचे प्रा. प्रकाश डवले, प्रशांत शेवतकर, बालमुकुंद भिरड, डॉ. पूजा धांडे,
भीलवाड़ा। अखिल भारतीय तेली महासभा द्वारा देशवासियों को विक्रम संवत 2080 चेत्र शुद्धि भारतीय हिंदू नव वर्ष पर कोटा रोड, मजिस्ट्रेट कालोनी, तिलक नगर, दादाबाड़ी, जूनावास, संजय कॉलोनी सहित पूरे शहर में तिलक लगाकर काली मिर्च नीम का पत्ता मिश्री प्रसाद वितरण कर राम राम सा कहकर शुभकामनाएं दी ।
श्री संताजी बिझनेस फोरम, नाशिक द्वारा आयोजित व्यापार-व्यवसाय महोत्सव दि. ८ व ९ एप्रिल २०२३ रोजी स. १० ते रात्री १०.३० वा. यशवंत मंगल कार्यालय, राजस्वीट समोर, दिंडोरी रोड, नाशिक मध्ये आयोजित केले जाणारे आहे.
श्री. संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. सुभाष घाटे यांची अखिल भारतीय तैलिक साहू महासभा नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संघटन सचिव, महाराष्ट्र व गोवा राज्याच्या प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आज दिनांक ०१/०४/२०२३ ला श्री. संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र नागपुर तर्फे त्यांच्या राहते घरी जयराम रेसिडेन्सी,
सासवड (ता. पुरंदर) - येथील धान्य बाजारपेठेतील महादेव मंदिर येथून कावडीने वाजतगाजत कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान ठेवले. कावड कहे काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर येथे आली. या ठिकाणी कावडीला भाविकभक्तांच्या वतीने कहा स्नान घालण्यात आले.