Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र वर्धा जिल्हाध्यक्ष पदी जयश्रीताई मोकदम

shri Santaji navyuvak Mandal Maharashtra Wardha Jila Adhyaksh Jayshreetai Mokdam    श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र तेली समाजाच्‍या विकासा साठी सदैव प्रयत्‍नशिल राहिलेले आहे. माननीय सुभाषजी घाटे यांच्या मार्गदर्शनात, नेतृत्वात श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र चे राज्यभरात संघटनात्मक संरचना सुरू आहे. श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र चे भविष्यात संघटन प्रबळ होण्यासाठी वर्धा जिल्हाध्यक्षा या पदावर वर्धा येथील सामाजिक कार्यकर्त्या,

दिनांक 20-04-2023 12:40:07 Read more

सोलार उद्योगात सवीत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल अजिंक्य मिटकर सन्मानीत

Ajinkya Mitkar felicitated for excellence in solar industry    पैठणः प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य सोलार इंडस्ट्रीज उद्योजकांची पुणे येथे झालेल्या महाराष्ट्रव्यापी परिषदेमध्ये कमी वयात सर्वोत्कृष्ट सोलार उद्योगात कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य युवा उद्योजक (सोलार ऑफ द इयर या पुरस्काराने अजिंक्य भगवान मिटकर यास सन्मानीत करण्यात आले.

दिनांक 20-04-2023 11:10:13 Read more

मुर्तिजापुर तेली समाज आयोजीत श्री संत संताजी जगनाडे महाराज जीवन चरित्र धार्मिक नाट्यप्रयोग

Murtijapur teli Samaj aayojit Shri Sant Santaji Jagnade Maharaj Jivan Charitra Dharmik Natya prayog    मुर्तिजापुर तालुका सर्व शाखीय तेली समाज बांधव तर्फे आयोजीत  शहरात प्रथमच श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चरित्रावर आधारीत अडीच तासाचा धार्मिक नाट्यप्रयोग सादर होत आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यांच्यामुळे आज जगाला ज्ञान देण्याकरिता उपलब्ध आहेत, असे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावरील जिवंत देखावा नाट्यस्वरूपात जनतेला पहावयास मिळणार आहे.

दिनांक 17-04-2023 16:26:54 Read more

छत्रपती संभाजीनगर तेली समाजातर्फे महिला सन्मान

    छत्रपती संभाजीनगर: विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तेली समाजातील महिलांचा नुकताच राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी, तेली समाजाचे दैवत संतश्री जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना सावे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार हे महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संवेदनशील असून,

दिनांक 14-04-2023 00:23:35 Read more

श्रीग्रुप फाऊंडेशन नाशिक सर्वजातीय व राज्यस्तरीय अंध - अपंग, मुकबधिर, व्यंग, विधवा-विधूर व घटस्फोटीत वधू-वर परिचय मेळावा २०२३

Shree group Foundation Nashik All Cast state level andh apang mukbadhir vidhwa Vidhur ghatspotit vadhu var parichay melava form 2023     श्रीग्रुप फाऊंडेशन नाशिकचा सामाजिक उपक्रम ९ वार्ड सर्वजातीय व राज्यस्तरीय अंध-अपंग, मुकबधिर, व्यंग, विधवा-विधूर व घटस्फोटीत वधू-वर परिचय मेळावा, रविवार दि. १६ एप्रिल २०२३, सकाळी १० ते दु. ४ ठिकाण : कै. रमेशशेठ वामनराव चांदवडकर नगर, प. सा. नाट्यगृह, नेहरू गार्डन, शालिमार चौक, नाशिक. फॉर्म पाठविण्याची अंतिम तारीख ५ एप्रिल २०२३

दिनांक 13-04-2023 22:50:25 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in