शनिवार, दि. १ एप्रिल २०२३ वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : प्रमिला ताई ओक हॉल, बस स्टँड जवळ, अकोला टिप : कार्यक्रम स्थळी सर्व सन्माननिय समाज बांधव व भगीनींसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विनीत : तेली समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजन समिती
श्री कौपिनेश्वर न्यास ठाणे संस्थेने आयोजित केलेल्या गुढी पाडवा नव वर्ष स्वागत शोभा यात्रेत सहभागी झालेल्या ठाणे महानगर तेली समाज यांच्या तृण धान्याचे महत्त्व या चित्र रथास तृतीय पारितोषिक जाहीर झाले. साल २०१५ पासुन ठाण्यातील सर्व तेली समाज संस्था एकत्र येऊन ठाणे महानगर तेली समाज या नावाने शोभा यात्रेत सहभागी होत आहेत.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तेली समाज छत्रपती संभाजीनगर वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाज कर्तबगार महिला गौरव समारंभ व तेली समाज महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेला आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज भगिनींचा गौरव व्हावा व त्यांची प्रेरणा समाजातील इतर महिलांनी घ्यावी तसेच तेली समाजाचे संघटन
श्री गजानन नाना शेलार व श्री भूषण सर कर्डीले यांच्या मार्गदर्शनाने दि.२६.०३.२०२३ रविवार रोजी युवक आघाडी महानगर. नाशिक महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची बैठक श्री संताजी मंगल कार्यालय अशोकस्तंभ येथे युवक आघाडीचे महानगर अध्यक्ष श्री अरुण भाऊ क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेत पार पडली त्यावेळी श्री निलेश खैरनार व्यापारी आघाडी महानगराध्यक्ष,
अरोली कोदामेंढी येथे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी मौदा तालुका कार्याध्यक्षा कामिनी हटवार यांच्या माध्यमातून आपली भारतीय संस्कृती टिकविणे या उद्देशाने नववर्षाच्या उत्साह गुढीपाडवा निमित्त भव्य महिलांची स्कुटी रॅली काढण्यात आली.