तिळवण तेली समाज ट्रस्ट, अहमदनगर आयोजित संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहरस्तरीय चित्रकला स्पर्धा २०२२ गुरुवार दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते ११ वा. बक्षिस वितरण : स्पर्धा संपल्यानंतर अर्ध्या तासाने ११.३० वा. त्याच ठिकाणी होईल, चित्रकला स्पर्धेविषयी महत्वाच्या सुचना * प्रत्येक गटानुसार स्वतंत्र पारितोषिके * सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र * परिक्षकांचा निर्णय अंतीम राहील. * प्रवेश फी नाही * चित्र काढण्यासाठी कागद आयोजकाकडुन दिला जाईल * गटानुसार चित्र विषय पुढील प्रमाणे *
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे नियोजित बैठक करण्यात आली या बैठकीचे उद्देश आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंतीच्या कार्यक्रम भव्य पद्धतीत साजरा करण्याकरिता व त्याची पूर्वतयारी सुनियोजित करण्याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली बैठकीत निर्णय संताजी महाराजांच्या जीवनावर पोवाड्याच्या,
राहुरी येथे तेली समाजाच्या वतीने प्रदेश तेली महासंघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान तालुकाचे जेष्ठ नेते अरुण तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यात प्रदेश उपाध्यक्ष भागवत लुटे, रविद्र करपे यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी तसेच चंद्रकांत शेजुळ यांची अहमदनगर जिल्हा निरिक्षक पदी तसेच अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक सोमनाथ देवकर यांची अहमदनगर शहर अध्यक्षपदी
तैलिक महासभेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी वेल्हे येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांची निवड करण्यात आली आहे. प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व महासभेचे सचिव भूषण कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली देशमाने यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते
महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हा अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा - महाराष्ट्र ऑफिस : सर्व्हे नं. १८०५, नागठाणे, ता. जि. सातारा : ४१५५१९, फोन नं. ९६८९३५९४७८ तेली समाज वधु - वर मेळावा व समाज मेळावा सातारा २०२२ शुक्रवार दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वा. पासून, मेळाव्याचे ठिकाण : साईदत्त मंगल कार्यालय वाढे फाटा सातारा, - सातारा तेली समाज वधु - वर मेळावा फॉर्म