Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. संताजी स्नेही सेवा समिती तालुका पवनी, विदर्भ तेली समाज महासंघ शाखा, पवनी तालुका व्दारा आयोजीत श्री संताजी महाराज जयंती, उपवर वधु-वर परिचय संमेलन व दिनदर्शिकेचे अनावरण, गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचितांचा सत्कार निमंत्रण पत्रिका रविवार दि. १९/१२/२०२२ ला सकाळी ११.०० वाजता पासुन स्थळ : गांधी भवन, जुना बस स्टॉप पवनी, जि. भंडारा.
पांगरखेड - श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंतीनिमित्त समाज प्रबोधनपर व्यखानाचे आयोजन ८ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. जगद्गरु श्री. संत तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त
नागपूर, ५ डिसेंबर नागपूर सुधार प्रन्यासने श्री संताजी जगनाडे महाराज स्मारक समितीला दिलेल्या जमिनीचे अधिग्रहण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केले आहे. तसेच राज्य सरकारचा ९ जून २०१७ चा संबंधित शासन निर्णय रद्द करून नियमानुसार भूखंड वाटपाची प्रक्रिया नव्याने राबविण्याचा आदेशही दिला आहे.
अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्री संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची महाराष्ट्र शासनाने दि.8 डिसेंबर या तारखेला जयंती साजरी करण्याचे अध्यादेश जाहीर केले याचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय कार्यालयात तसेच
श्री संत जगनाडे महाराज जयंती निमित्त मंगल कार्यालय भुमीपुजन सोहळा, उद्घाटक श्री.डॉ.शांतीलाल जी. तेली, म.रा.क. अध्यक्ष श्री. भगवान आर. ढाकरे, आर.एफ.ओ (पहिले देणगीदार) प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डॉ. आर. एन. झलवार म.रा.क.संस्थापक अध्यक्ष श्री. इंजी. प्रदिप के. ढाकरे, म.रा.क. माजी अध्यक्ष श्री. शिवाभाऊ झलवार, म. रा. क. उपाध्यक्ष श्री. राजेंद्र जी. ढाकरे सर,