अहमदनगर :- जिल्हा तेली समाज महासभा आयोजित व श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट अहमदनगर यांचे सौजन्याने श्री. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह कै. नारायणराव देवकर सभागृह अहमदनगर येथे रविवार दि. १० मे २००९ रोजी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचयवसामुदायिक विवाह संस्कार सोहळा हजारो स्नेहीजनांच्या उपस्थितीत पार पडला. हा मेळावा अनेक दृष्टीने अर्थपूर्ण ठरला. वधू-वर परिचय वधू-वर सामुदायिक विवाह.
तेली गल्ली, एप्रिल 2010
तिळवण तेली समाज पुणे आयोजित राज्यस्तरीय तेली समाज भव्य वधु - वर पालक परिचय मेळावा , स्थळ शिवशंकर सभागह, पायगुडे बाग, स्वारगेट जवळ, महर्षी नगर पुणे 37, फोन नं. 020 - 24262950, वेळ - शनिवार दि. 1 मे. 2010 सकाळी 9 ते सायं 6 पर्यंत. परिचय पुस्तिकेसाठी वधु वरांंची माहिती.
तेली गल्ली, एप्रिल 2010
यवतमाळ - विदर्भ तेली समाज महासंघा च्या अनुषंगाने दि. २०/ ३/२००७ दारव्हा येथे आप्पास्वामी मंदीरामध्ये दु. २ वा. तेली समाजाचे चेतना मेळाव्याचे आयोजन केले असता त्याच अनुषंगाने तेली समाजातील युवकांमध्ये नवचैतन्य सामाजिक बांधीलकी, राजकीय, आथर्भक, शैक्षणिक या मुल्याची समाजात प्रत्येक युवकाला जाणीव जागृती व्हावी या करीता विदर्भ तेली महासंघाने तसेच सामाजिक आर्थीक व दुर्बल संकट आपदग्रस्त कुटुंबाना समाजातील युवकांची मदत व्हावी,
समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 6 ) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहीताना समता हा केंद्र बिंदू ठेवला. लोकशाहीत मतदान करणे हे कर्तव्य आहे ते बजावले पाहिजे. पण ते बजावताना समोरचा उमेदवार हा समाज हित साधणारा आहे हे तपासा समाज संस्थेचा विचार हा तपासा आणि त्याला मत द्या. तो उमेदवार समाजाला किती देतो. तो उमेदवचार समाज पुढाऱ्यांना अंधारात रोख किंवा त्याच्या व्यवसायात किती सहकार्य करतो हे जरूर तपासा.
समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 5) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
दहा टक्के समाजाची रस प्रत्येक वेळी हवेत विरते. किमान पाच खासदार समाजाचे निवडून यावेत ही अपेक्षा काही मतदार संघात ४० टक्के तेली. मतदार पश्चिम महाराष्ट्रात सरासरी मतदार संघात १० ते १५ हजार तेली मतदार, ही वास्तवता असताना भाजपाने एकाला तर बसपाने दोन जणांना तिकीटे लोकसभेला दिली. यातले विजयी किती तर शन्य. मागच्या वेळी सुदुंबरे येथे महामेळावा घेऊन मते घेतली यंदा महाराजांचे पोष्टाचे तिकीट देऊन मते पळवली.