खान्देश तेली समाज सेवा संस्था, जळगांव, ता. जि. जळगांव, वधु - वर परिचय फॉर्म कार्यालय : द्वारा, 'दत्त भवन' प्लॉट नं. ४५, गणेशवाडी, जळगाव. रजि. नं. महा / १९९५८ / जळगाव, वधु-वर व पालक परिचय सुची २०२३-२४, खान्देश तेली समाज सेवा संस्था कार्यकारिणी व निमंत्रीत सदस्य -
राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर संपर्क मेळावा, संपर्क कार्यालयः शॉप नं. ३, अक्षयदिप प्लाझा, सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, औरंगाबाद (छ. संभाजीनगर) मो. ९९२२२३४६२१, स्थळ यशवंत चव्हाण सभागृह रॉक्सी टॉकीज समोर, पैठणगेट, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) संपर्क कार्यालय गायत्री चौधरी - 9527059792 बी. सी चौधरी, आय - १३/१, एन - ७, शास्त्रीनगर, सिडको, स्टेट बँक कॉर्टर बँक साईड, आंबेडकर चौक, छत्रपती संभाजीनगर श्रीराम कोरडे - 7058222111 शॉप नं. ६, पिसादेवी रोड, सावंगी बायपास, छत्रपती संभाजीनगर
नागपूर : तेली समाजाचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक, तेली समाज सभेचे अध्यक्ष व नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबूराव अंतूजी वंजारी यांचे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. २० वर्षांपासून ते तेली समाज सभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी गंगाबाई घाट येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्री विघ्नहर्ता संताजी प्रतिष्ठाण, शिरपूर ता. शिरपूर जि. धुळे, राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा व पुस्तिका प्रकाशन सोहळा रविवार, दि. १० डिसेंबर २०२३ स्थळ : नियोजीत तेली समाज भुवन, वरझडी रोड, फिल्टर प्लॅन्ट जवळ, शिरपूर, फॉर्म जमा / पाठविणे करिता कार्यालयाचा पत्ता :- दादा गणपती गल्ली, वरचेगांव, शिरपूर ता. शिरपूर जि.धुळे (महाराष्ट्र) ४२५ ४०५
जळगाव - खान्देश तेली समाज सेवा संस्थेतर्फे खेडी रोड येथील श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज उद्यानात राज्यस्तरीय वधू-वर सूची २०२३ - २४ चे फॉर्मचे प्रकाशन करण्यात आले. वधू-वर सूची १४ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. समाजातील विवाहेच्छुकांनी नोदणी अर्जातील संपूर्ण माहिती भरून संस्थेच्या गणेशवाडी येथील कार्यालयात भरून पाठवावा असे