राजसमंद - चितौड़ जिले के मातृकुण्डिया मंदिर परिसर में घाणिवाल चारों चोखला तेली समाज के अध्यक्ष पद के लिए हुए चुनाव में लालाराम तेली 1605 मतों से विजयी रहे। बताया कि चुनाव में किशनलाल तेली उर्फ लालाराम को 2207 मत मिले, जो कि निकटतम प्रतिद्वंद्वी से 1605 मत अधिक थे।
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे अंतर्गत श्री संताजी मंडळ, नाशिक व श्री संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था, नाशिक संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. समाज भूषण श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब खासदार श्री. रामदासजी तडस साहेब याचा भव्य नागरी सत्कार आयाेजित करण्यात आलेला आहे.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळ व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २८ रोजी कल्याणी लॉन्स, नकाने गाव या ठिकाणी तेली समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री विजय भाऊ चौधरी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, माजी केंद्रीय मंत्री खा. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे, मा. आमदार शिरीष दादा चौधरी
नागोला निकटवर्ती ग्राम चांपानेरी में मंगलवार को प्रांतीय तैलिक साह महासभा के जिलाध्यक्ष गोपाल साहू की अध्यक्षता में बैठक आयोजित आ हुई जिसमें शिक्षा, स्वास्थ्य, रोजगार, राजनीति में भागीदारी श आदि सभी विषयों पर चर्चा की गई । साथ ही सभी प्रकार की कुरीतियां दूर कैसे हो इस पर विचार विमर्श किया गया । शिक्षा के साथ - साथ सभी क्षेत्रों में हमारा समाज कैसे आगे बढ़े इस पर भी मिलकर चर्चा की गई ।
धुळे - संपूर्ण खान्देशातील तेली समाजामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या खान्देश तेली समाज मंडळाची साक्री तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने सचिव श्री रवींद्र जयराम चौधरी यांनी कार्यकारणी जाहीर केली. तालुका अध्यक्षपदी श्री युवराज पंढरीनाथ महाले, साक्री, उपाध्यक्ष श्री पराग परशुराम चौधरी, साक्री,