गावरहाटीतील प्रथम देवस्थान श्री देव मेळेकर सदर देवस्थान जामसंडे वेळवाडी येथील तेली भाऊबंद यांचेकडे संपूर्ण हक्क आणि मान असलेले देवस्थान आहे. या देवस्थानची पूजा अर्चा तेली बांधव करीत आहेत.
धार्मिक श्रद्धास्थाने श्री विठ्ठलदेवी मंदिर कोर्ले स्थापना -२००६-०७ खर्च सुमारे १० लाख रु. उत्सव : प्रतिवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यात्रोत्सव, श्री.
श्री देव मुळपुरुष- तेली सातार्डेकर परिवार तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग
तेली समाजाचा विस्तार हा प्रामुख्याने संपूर्ण भारतात विविध ठिकाणी विविध नावाने झाला आहे. त्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्यात साता हे गाव गोव्याच्या हडीवर वसले आहे.
स्वातंत्र्यसैनिक कै. महादेव भिकाजी बांदेकर, भरड, पो.
सुमारे २१ कुटुंबीयांची कुलदेवता. सुमारे २५० वर्षांची परंपरा नित्यपूजा, नवरात्रौ उत्सव, प्रतिवर्षी पाडवा नववर्ष - देवरुप - श्रीफळ बदल, भट वाढणे, गणेशोत्सव गोकुळाष्टमी, नवरात्री उत्सव, त्रैवार्षिक तिसाल उत्सव इ.