Sant Santaji Maharaj Jagnade
संत श्री संताजी महाराज जगनाडे महासंघ, मुंबई (रजि.) न्यु हनुमान थिएटर मंगल कार्यालय, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई - ४०००१२. मुंबईत नेत्रसुख देणाऱ्या पाडुरंग पालखी सोहळयात हजारो वारकऱ्याच्या शिस्तबध्द वारित उपस्थित राहून नेत्रसुखद दर्शनाचा लाभ घेऊन जगतगुरू तुकाराम महाराजांचे अंतकरणातून आलेल्या पाडुरंगावरील अभंग गाथेच्या प्रत्येक शब्दाचे संकलन (नोंद) करण्याचे अनमोल कार्य केलेले आपले समाज श्रध्दास्थान संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज
तरुण तेली मित्रांनो जागे रहा ! रात्र वैऱ्याची आहे....
आजचा महामेळावा ही त्रिवेणी संगमाची व त्रिपुष्कर योगाची पर्वणीच आहे. समाज मेळावे, शिबीरे घेतले जातात.
रत्नागिरी आबलोली :महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा राज्य कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक नागपूर येथे राज्याध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे महासचिव डॉ. भूषण कर्डीले, कोषाध्यक्ष गजानन शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ३०० पदाधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा रत्नागिरी तालुक्याच्या वतीनं तेली बंधुभगिनींचा भव्यदिव्य मेळावा बालाजी मंगल कार्यालय शांतीनगर येथे 15/4/2018 रोजी सकाळी10:30 वाजता आयोजित करण्यात आला होता.
सिंधुदुर्ग - कुडाळ तालुका तेली समाज उन्नती मंडळाचा गुण गौरव कार्यक्रम यावर्षी रविवार दि. २२/०७/२०१८ रोजी संपन्न होत आहे तरी दहावी ८०% वरील विद्यार्थी व बारावी ७५% च्या वरिल विद्यार्थ्यांनी पदवी,पदव्युतर प्राप्त विद्यार्थी ,शिष्यवृत्ती इतर विशेष परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी व आपल्या गुणपत्रकाची झेरॉक्स