Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तेली समाज ठाणे महानगर शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली कार्यक्रम

       ठाणे महानगर तेली समाजातील इयत्ता 8 वी ते 12 वी तसेच पदवीधर  विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना आवाहन करण्यात आले आहे  की, शनिवार, दिनांक 30 जून 2018 रोजी सायंकाळी ठीक 5 वा. "शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली" हा कार्यक्रम खास  तेली समाजा साठी ठाणे शहरातील सरकारी  अधिकारी  वर्ग यांच्या सहकार्याने  आयोजित करण्‍यात आलेला  आहे. 

दिनांक 01-07-2018 15:34:44 Read more

पनवेल तेली समाज मंदिर प्रतिष्ठान वर्धापनदिन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ

Panvel Teli Samaj Pratishthan anniversary vidyarthi gun gaurav Smarambh      पनवेल तेली समाज मंदिर प्रतिष्ठान वर्धापनदिन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवार दिनांक 11/2/2018 रोजी पनवेल तेली समाज मंदिर प्रतिष्ठान पनवेल येथे सकाळी 10 वाजता साजरा होणार आहे. वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी तेली समाजाकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

दिनांक 10-02-2018 00:49:34 Read more

तेली समाज हितवर्धक मंडळ मुंबई  हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ

   आमंत्रण  दरवर्षी प्रमाणे यंदाही  तेली समाज  हितवर्धक मंडळाने परिसरातील  महिलांसाठी  हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी ठिक 4:00 वाजता आयोजित  केला आहे. 

दिनांक 10-02-2018 01:15:28 Read more

तेली समाज महिला मंच मुंबई हळदीकुंकू समारंभ व स्नेहसंमेलन

      तेली समाज महिला मंच व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या  विध्यमाने  हळदीकुंकू समारंभ व स्नेहसंमेलन श्री.विलास त्रिंबककर यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमात मुम्बई , ठाणे , कल्याण , बदलापूर , मुंब्रा , कळवा इत्यादी ठिकाणाहून महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या तद प्रसंगी महिला मंच्या च्या श्रीमती अनिला चौधरी यांनी दोन महत्व पूर्ण महिलांसाठी योजना सांगितल्या

दिनांक 06-02-2018 11:42:07 Read more

पनवेल तेली समाजाचे सतीश वैरागी यांचा थायलंड येथे गौरव

Panvel Teli Samaj Satish vairagi           थायलंड (बँकाँक) येथे नुकताच झालेल्या सोशल वर्कस इंटरनँशनल अँर्वाडचे मानकरी पनवेल तेली समाजाची शान ज्यांनी भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा पनवेलचे नाव लौकिक करून तेली समाजाची शान मान उंचवणारे मा. श्री. सतीश शेठ भालचंद्र वैरागी साहेब ( अध्यक्ष :- महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा कोकण विभाग, जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल, व आधारस्तंभ पनवेल तेली समाज युवा विचार मंच )

दिनांक 06-02-2018 11:28:02 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in