संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायी दिंडी सोहळा - २०२२ दरवर्षी प्रमाणे टाळ-मृदंगाच्या गजरात नाचत गाजत संभाजीनगर ते छोटे पंढरपुर रविवार दिनांक १०/०७/२०२२ कर्णपुरा मैदान ठिक - स.९.०० वा. * उदघाटक* श्री.अनिल भैय्या मकरिये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा तथा माजी नगरसेवक * दिंडीचे मार्गदर्शक * ह.भ.प.भागवताचार्य देविदास महाराज मिसाळ अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था
श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका ( सुदुंबरे ते पंढरपुर )
श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे ( ट्रस्ट नं.ए.१६९०/८६ ) वर्षे ४५ वे
* पहिली सर्वसाधारण सभा : शनिवार दि.९/७/२०२२ रोजी पंढरपूर येथे दु. ४ वाजता होईल. * दुसरी सभा : मंगळवार दि.२६/७/२०२२ रोजी सुदुंबरे येथे दुपारी ४ वाजता होईल. पालखी सोहळ्यातील कार्यक्रमात आयत्यावेळी काहीही अपरिहार्य कारणाने फेरफार करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहिल.
नगर - संत जगनाडे महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे. संतांचे विचार आत्मसात करुन जीवनात त्याचे आचरण करावे. समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेने काम केले पाहिजे. तेव्हाच समाजाचा उध्दार होत असतो, असे प्रतिपादन तिळवण तेली समाज ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सैंदर यांनी केले.
दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती." राहाता तालुका व अहमदनगर जिल्हा संघटन करण्यासाठी तनमनधनाने झोकून देणारे,जेष्ठ मार्गदर्शक थोर प्रतिभाशाली, ज्यांनी समाजापुढे पुढारलेले विचार मांडून समाज सुधारण्याचे कार्य ज्यांनी केले ते कै.प्रभाकरराव रंगनाथ नागले यांना त्यांच्या पुण्यस्मरणार्थ दिनी भावपूर्ण आदरांजली.
प्रदेश तेली महासंघ, महाराष्ट्र राज्य ( अहमदनगर जिल्हा, श्रीरामपूर शाखा) - श्रीरामपूर शहर व तालुका प्रदेश तेली महासंघ नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी निवड करणे साठी व नियुक्ती पत्र देणे साठी बेलापूर येथील साई मंदिरात मिटिंग आयोजित केली होती, या मिटिंगच्या अध्यक्षतेखाली बेलापूर येथील प्रदेश तेली महासंघ चे जेष्ठ सदस्य श्री अशोक नाना साळुंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून