Sant Santaji Maharaj Jagnade
नगर - श्री संत शिरोमणी संताजी महाराज जनागडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत कृत्रिम दंतरोपण व रूट कॅनल शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. गोरे डेंटल हॉस्पिटल माळीवाडा, नगर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी व श्री संताजी नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने ८ डिसेंबर सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेजारी, श्री संताजी नागरी पतसंस्था, तेली पंचाचा वाडा, डाळमंडई येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
अहमदनगर : तेलीखुंट परिसरीतील चौकात 'श्री संताजी महाराज चौक' कोनशिलेचे गुरुवार दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वा. अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आमदार संग्रामभैय्या जगताप, महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, माजी उपमहापौर मालनताई ढोणे आदिंच्या प्रमुख उपस्थित होते असल्याची माहिती,
अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्री संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची महाराष्ट्र शासनाने दि.8 डिसेंबर या तारखेला जयंती साजरी करण्याचे अध्यादेश जाहीर केले याचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय कार्यालयात तसेच
नंदुरबार : भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची भाजपच्या प्रदेश महामंत्रीपदी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या रुपाने नंदुरबार जिल्हयास पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे प्रदेश महामंत्रीपदी विजय चौधरी यांची निवड केल्याची घोषणा केली. नंदुरबार जिल्हयास भाजपने प्रथमच प्रदेश महामंत्रीपद दिले आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या नवनिर्वाचित पुणे विभागीय सचिव ,उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष ,उत्तर पुणे जिल्हा सचिव यांचा राजगुरूनगर तेली समाजाच्या वतीने सत्कार
राजगुरूनगर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुणे विभाग पदाधिकाऱ्याची निवड राजगुरूनगर येथे रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी राज्य कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, आणि महासचिव डॉ भूषण कर्डीले यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देऊन झाली.