Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज वधु-वर परिचय साई स्नेह बंध - २०२२ (राज्यस्तरीय) संपर्क कार्यालय :- अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा संपर्क कार्यालय द्वारा एस एस असोसिएट्स, राहाता बस स्थानक, राहाता जि अहमदनगर मोबा नं ८४४६७३६०२१, ९३७००१८५३७ , ९९६०९१२७६९
नगर - विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. आजचे विद्यार्थी हुशार व कष्टाळू आहेत, शैक्षणिक साहित्यावाचून शिक्षणात खंड पडू नये, कोणतीही अडचण राहू नये याकडे ट्रस्ट लक्ष देत असते. त्याचप्रमाणे गुणवंतांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच अहमदनगर व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफिस : संताजी विचार मंच Clo. देवकर फर्निचर, नेताजी सुभाष चौक, अहमदनगर. भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा, अहमदनगर -२०२२ रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत वधू-वराची माहिती मेळाव्याचे ठिकाण : माऊली सभागृह, माऊली संकुल, नगर-मनमाड रोड, अहमदनगर.: 9850507313 / 9850464949
आरोग्याला फायदेशीर, दोन वर्षांत विक्रीत वाढ; तुलनेत किमती जास्त, तरीही वाढतेय मागणीपिढ्यान्पिढ्या चालत आलेले दगडी, बैलांचे लाकडी तेलघाणे इतिहासजमा झाले आणि ८० च्या दशकात वीजघाणे आले. त्यात खाद्य तेलविक्रीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या उतरल्या. कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेतही औरंगाबादेत पारंपरिक लाकडी तेलघाणे आपले अस्तित्व टिकवून दिमाखात सुरू आहेत.
दि ७/९/२०२२ रोजी श्री क्षेत्र देहू गाव जि. पुणे गावातील प्रवेशद्वार स्वागतकमान २०१७ साली उभारण्यात आली होती संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि त्यांच्या सोबत असलेल्या १४ टाळकरी यांची भक्तांना व वारकऱ्यांना कायम आठवण राहील अशी सुंदर व भव्यदिव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती परंतु श्री संत तुकाराम महाराज यांच्या १४ टाळकऱ्यां पैकी तेली समाजाचा मान बिंदू