Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संत जोगा परमानंद

       कुंभारात गोरोबा व एकोबा, माळ्यांत सावता, सोनारात नरहरी वगैरे इतर जातीमध्ये असे अनेक भगवद्भक्त होऊन गेले. त्याचप्रमाणे तेराव्या शतकात नामदेवाचे समकालीन असे तेली ज्ञातीत "जोगा परमानंद'' हे भगवद्भक्त होऊन गेले. हा महापुरुष बहुतेक सर्व संतमालिकेत उल्लेखिलेला आहे. कारण हे तेराव्या शतकांत मोठे साधू व बऱ्याच वरच्या दर्जाचे कवी म्हणून प्रसिद्ध होते.

दिनांक 21-03-2020 16:57:31 Read more

सासवडच्‍या 'भुत्या तेल्याची कावड'

Teli Bhutoji Maharaj Pratham Manachi Kawad     सासवड येथील कावडे घराण्यास मानाने वागविले जाते. त्याच्या घराण्यातील मुळपुरुष भुत्या तेली' हा शंकराचा भक्त होता, घरातील मोठ्या मुलास 'बुवा' म्हणतात. त्याचे अंगावर सदैव काव लावून भगवी केलेली वस्‍त्रे असतात, यांचेजवळ तांब्याचे दोन मोठे रांजण बसविलेली शिडाची कावड असते. पुढील भागी महादेवाची पिंडी व नंदी असतो.

दिनांक 21-03-2020 06:42:34 Read more

श्री संताजी जगनाडे महाराज महामंडळासाठी लढा उभारणार

      गणेश पवार औरंगाबाद : तेली समाज हा कष्टकरी व स्वाभिमानी समाज असून महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या प्रचंड आहे. असे असताना तेली समाज हा विकासापासून कोसोदूर आहे. समाजाच्या तरुणांना उद्योगधंद्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत श्री जगनाडे महाराज यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी समाजसंघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने गणेश पवार यांनी केली.

दिनांक 12-02-2020 18:59:11 Read more

अहमदनगरचा आदर्श तेली समाज  वधु - वर मेळावा  १ डिसेंबर २०१९ (वर्ष ३ रे )

Ahmednagar Teli Samaj Adarsh Vadhu Var Melava     इवलासा वेल लाविला...... आज थोडे मागे वळून पाहिले.... तर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बघता बघता दोन वर्षं झाली... आमच्या अहमदनगरच्या ...आदर्श असा म्हणण्यास लावणारा हा वधू वर मेळावा पाहता पाहता तिसऱ्या वर्षात सुद्धा तितक्याच उत्साहाने यशस्वीपणे साजरा झाला. दिनांक १ डिसेंबर २०१९ रविवार रोजी झालेल्या या मंगल दिनी, ऐतिहासिक दिनी अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचारमंच अहमदनगर याच बरोबर सर्व समाज बंधू-भगिनी यांच्यावतीने आयोजित.... भव्यदिव्य वधू-वर पालक परिचय मेळावा

दिनांक 14-01-2020 19:28:30 Read more

पैठण येथे संताजी महाराज पुण्यतिथी ऊत्साहात साजरी

Teli Samaj Paithan Sant Santaji Jagnade Maharaj Punyatithi     पैठण दि 24 डिसेंबर रोजी श्री संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा पैठण येथे संताजी महाराज मंदिरात संताजी महाराज पुण्यतिथी ऊत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पैठण तालुक्याचे आमदार संदीपान पा भुमरे याचे चिरंजीव तथा जिल्हा परिषद चे सभापती श्री विलास बापु भुमरे व सदस्य कापसे पाटील व नगरसेवक तुषार पाटील, नगरसेवक भुषण कावसानकर, ईश्वर दगडे, नगर आबासेठ बरकसे,संस्थेचे अध्यक्ष विक्रमसेठ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव बरकसे, सचिव भगवान मिटकर

दिनांक 28-12-2019 16:29:21 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in