पुणे :- ओ.बी.सी. सेवा संघ ही अराजकीय संघटना बनावट ओबीसी बाबत, जागृती रस्त्यावरची लढाई, कोर्टातील लढाई लढत आहे. परंतू भाजपा व रा. काँग्रेसचे जे ओबीसी सेल आहेत त्यांचे अध्यक्ष अनुक्रमे श्री. जिवय चौधरी व श्री. ईश्वर बाळबुधे हे तेली समाजाचे आहेत.
औरंगाबाद : महाराष्ट्र पातळीवरील तेली सेना या संघटने तर्फे औरंगाबाद येथे दि. 2/10/2017 रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिर रॉक्सी सिनेमा जवळ पैठण गेट औरंगाबाद येथे होणार आहे. या वेळी मा. जयदत्त अण्णा क्षिरसागर आमदार व अध्यक्ष अखील भारतीय तैलिक महासभा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. हरिभाऊ बागडे
आता आपली जात कोणती ? ( भाग 4)
मी बीडच्या स्टाँडवर मुक्काम करून. 1991 साली समाजमाता कै. केशर काकूंची माहिती गोळा करून गौरव ग्रंथ प्रसिद्ध केला. काकूंची वाटचाल मी प्रत्यक्ष पाहिली व अनुभवली आज पर्यंत त्या कुटूंबाने तेली गल्ली मासीकाला एक रूपया ही दिला नाही. आणीतरी मी माझी प्रेरणा म्हणून सांगत नाही तर अभीमानाने मिरवतो.
आता आपली जात कोणती ? ( भाग 3 )
उंच झाड या झाडाला तेली लागतो. हे वास्तव आपन पाहाणार आहोत. या समाजाला किती ही उच्चवर्णीयांनी पुर्वी प्रत्यक्ष आज अप्रत्यक्ष यातिहीन ठरवले तरी या जातीचे नाव घेतल्या शिवाय त्यांचा कार्यभाग साधू शकत नाही. या बाबत माझे नवे पुस्तक थोड्या काळात समोर येत आहे. काँग्रस व भाजपा हे दोन्ही पक्ष क्षत्रिय ब्राह्मण याजीतींच्या फेंडरेशन वर उभे आहेत. या दोन्ही पक्षाचे लक्ष व भक्ष हे मुळात ओबीसी जाती वर्ग व दलित आहेत.
राहूरी - राहुरी तालुका अध्यक्ष पदाची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. श्री. सोनवणे हे या पुर्वी ही म. तैलीक महासभेचे तालुका अध्यक्षपदी होते. स्पष्ट स्वच्छ भुमीका व आपल्या कार्यावर निष्ठा या बळावर ते उभे होते. त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भाग संघटित करून विविध कार्यक्रम राबविले होते.