अहमदनगर जिल्हातील, कोपरगाव तालुक्यातील वारी येथे श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवनाच्या भुवनाचे भूमिपूजन मा.ना. श्री.चंद्रशेखर बावनकुळे ( महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री) यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी मा. बिपीनदादा कोल्हे साहेब, (संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष ) सर्व जिल्हा व तालुक्यात पदाधिकारी, समस्त तिळवण तेली समाज बांधव वारी उपस्थित होते.
महाराष्टृ प्रांतीक तैलिक महासभा रजि.१९९/२०१५
वीरशैव तेली समाज लातूर,व महिला गट
दि.२६.२.२०१७ रोजी वीरशैव तेली समाजाच्या वतीने प्रतिनिधीत्वांचा सत्कार
तेली समाज अहमदनगर - उत्तर अहमदनगर जिल्हातील, शिर्डी शहर येथे, श्री संत संताजी महाराज यांची
सालाबादप्रमाणे या वर्षी शनिवार दिनांक. १६.१२.२०१७ या दिवशी
श्री संताजी महाराज पुण्यतिथी आयोजित केली होती.
दि. 1 डिसेंबर 2017 शुक्रवार रोजी अहमदनगरच्या आध्यात्मिक, पावन नगरीत - अहमदनगर महानगर व जिल्हा तेली गल्ली मासिक आयोजित भव्य-दिव्य असा राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा खुप थाटामाटात, उत्साहात यशस्वीपणे पार पाडला. सर्वांच्याच चेहर्यावर आनंदाचे, समाधानाचे, कार्य सफ लतेचे हास्यं दिसुन येत होते. पण माझं मन मात्र मला भुतकाळातच घेऊन जात होतं.....
तेली युवा संघटना आयोजित
प. पु. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्तभव्य शोभायात्रा
दि. 8 डिसेंबर 2017
आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, सालाबादप्रमाणे संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा करण्याचे योजिले आहे.
या भव्यदिव्य मिरवणूक मध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे ही नम्र विनंती.