Sant Santaji Maharaj Jagnade
जय संताजी चलो अकोला !! चलो अकोला
श्री. संताजी महाराज भव्य जयंती महोत्सव २०१७ निमित्त भव्य मिरवणुक
मिरवणुक :- दि. ८ डिसेंबर २०१७ वेळ :- दुपारी ११ वाजता
स्थळ :- राठोड पंच बंगला, शिवाजी नगर , जुने शहर ते प्रमिलाताई ओक हॉल, अकोला
आयोजक :- संताजी सेना अकोला जिल्हा
देशभरातील तेली समाजाची संख्या 14 कोटी आहे. काही राज्यामध्ये तेली मसाज एनटीत आहे. महाराष्ट्रात काही राज्यांमध्ये हा समाज ओबीसीत आहे. आज ओबीसीत सवलतीच नाहीत. त्यातल्या जातींची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात तेलीच असलेला तिरूमल समाज एनटीत आहे. आमचे रोटी बेटा व्यवहार होतात; पण मराठवाड्यात व उर्वरित महाराष्ट्रात ओबीसीत आहे.
उत्तर अहमदनगर जिल्हातील, शिर्डी शहर येथे, तेली समाजाच्या वतिने श्री संत संताजी महाराज यांची शनिवार दिनांक. १६.१२.२०१७ या दिवशी श्री संताजी महाराज पुण्यतिथी आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाची रुपरेखा
संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा
लोहसर (खांडगाव), ता. पाथर्डी, जि. अहमदनगर
मार्गशीर्ष कृ. 13 शके 1939, शनिवार दि. 16/12/2017 रोजी सायंकाळी 4.00 वा.
भव्य मिरवणूक, संतपूजन - परमपूज्य रोहिदास महाराज चांदेकर (दत्त देवस्थान, चांदा)
व महाप्रसादाची भव्य पंगत होईल व पुण्यतिथीनिमित्त रात्री 8 ते 10 या वेळत
तेली समाजातील तरूण-तरूणींनी घातलेले भगवे फेटे ठरले आकर्षण
औरंगाबाद - तेली युवा संघटना, सकल तेली समाजातर्फे संत जगनाडे महाराज जयंतिनिमित्त गुरवारी (ता. आठ) सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रेत तरूण-तरूणींनी घातलेले भगवे फेटे ठरले आकर्षण