Sant Santaji Maharaj Jagnade
जळगांव - जळगाव जिल्हा संघटीत करून जिल्हास्तरावर संस्था भक्कम उभी करणारे श्री. आर. टी. अण्णा चौधरी यांचे चिरंजीव कै. अनिल चौधरी यांचे अल्प अजाराने निधन झाले ते 45 वर्षांचे होते.
पुणे :- पुणे समाजाचे माजी अध्यक्ष कै. नंदू क्षिरसागर यांचे बंधू नाना म्हणजे एक गोरगरीबांचे कैवारी होते. दुर्लक्षित कामगारांना संघटित करून रस्तयावर उतरून न्याय मिळवून देणोर नाना होते. पुणे शहरातील रिक्क्षा चालविणार्यांचे ते नेते होते.
औरंगाबाद : महाराष्ट्र पातळीवरील तेली सेना या संघटने तर्फे औरंगाबाद येथे दि. 2/10/2017 रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिर रॉक्सी सिनेमा जवळ पैठण गेट औरंगाबाद येथे होणार आहे. या वेळी मा. जयदत्त अण्णा क्षिरसागर आमदार व अध्यक्ष अखील भारतीय तैलिक महासभा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. हरिभाऊ बागडे
राजुर - अकोले तालुका तैलिक महासभेने 10 वी 12 वी प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थींचा व जेष्ठ नागरीकांंचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या अ. नगर उत्तर म. तैलिक सभेचे उपअध्यक्ष श्री. सोमनाथ बनसोडे सर यांचा वाढदिवस ही होता.
पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 2 )
ज्या ठिकाणी यशाचे रस्ते असतात. ज्या ठिकाणी आपल्या पुर्वजांनी संघर्ष करून इतिहास घडविला. ज्या ठिकाणी आपली स्फुर्ती केंद्रे असतात. या ठिकाणाची आपली पडताळणी पहावयाची असेल तर एक उदहरण देऊन पुढे पाहू. संत तुकाराम संत संताजींनी आपल्या जातींची स्वत: पडताळणी केली होती.