तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग7)
या देशाचे पंतप्रधान मोदीच यावेत ही वातावरण निर्मीती जेंव्हा सुरू होती तेंव्हा आजचे वाचाळ विर गप्प होते. घोटाळ्यात अडकलेल्या काँग्रेसला बसवणे व विकास साधने ही ध्यये मा. नरेंद्र मोदींचे होते व आज ही आहे ही मान्य करू. आपण सर्वांनी समन्व्य साधला मोदींच्या विकासा बरोबर मत देताना समोर हे वाचाळ विर भगावतांचा आरक्षणाचा कडवट पणा विसरता येतो हे मोदी वादळात स्पष्ट झाले. आणी क्षत्रीय किंवा ब्राह्मण नव्हे तर फक्त जन्माने मागास वर्गीय असलेल्या मा. मोंदीच्या विकासात प्रेमात देश सामावला गेला. हे वास्तव मा. मोदी पंतप्रधान होण्यातील आहे.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग6)
स्वातंत्र्यात खरा इतिहास लिहीला जाईल ही अपेक्षा मागेच संपली. उलट आज नवा इतहास रचण्न्याचे कपटकारस्थाने उभे केले जातात या कारखान्यातुन जे बाहेर पडेल व रूजवले जाईल तेंव्हा मध्ययुगीन काळ प्रतिष्ठेचा बनला असेल. समन्वय बौद्ध काळा नंतर हा समनव्य शंकराचार्याचा. हा समन्वय मोंगल आक्रमण नंतरचा हा समन्वय औरंगजेबानंतरचा प्रत्येक ठिकाणी यांनी विश्वास संपादन केला. ज्यांच्यावर राज्य करावयाचे आहे.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग5)
आपले अज्ञान व त्यांची चलाखी या ठिकाणी प्रथम पाहु मानव मुक्तीचा एल्गार करणारे तुकाराम व एल्गार बुलंद करणारे संत संताजी यांनी ब्राह्मणी पणला नुसते झिडकारले नाही तर धर्म शास्त्रे मातीत लोळवले. या विचाराचा मागोवा घेण्या पेक्षा ज्यांनी ब्राह्मणशाही रूजवण्याचा प्रयत्न केला त्याच रस्त्यावर जाऊन फकत् जय संताजी म्हणण्याची माणसीकता साध्य करता येते. हे का मांडायचे तर संत तुकाराम, संत संताजी, संत नमाजी, संत कडुसकर, संत गावरशेठ यांच्या धडपडीचा उपयोग शिवरायांना जरूर झाला
पुणे :- बरोबर 1994 च्या दरम्यान निर्णय सागर दिनदर्शीकेत तेली जात व स्त्रीया यांच्या विषयी हिन लेखन प्रसिद्ध झाल्या नंतर झोपी गेलेला समाज रस्त्यावर उतरला समाजाने उग्र रूप रस्त्यावर येताच निर्णय सागरच्या मालकाला समाजाने शुद्ध तेलाने आंघोळ घतली. संघर्षाचा पवित्रा समाजाने घेताच शासनात मंत्री असेलेल्या श्री. क्षिरसागर यांनी विधानसभेत हा प्रश्न धसास लावला. यामुळे कोणत्याही समाजाला हिन लेखन व असे लेखन असलेली मनुस्मृती, सहदेव भाडळी व इतर धर्म ग्रंथावर कायद्याने बंदी आणली. परंतु तेली मतावर निवडुन गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तेली समाजासाठी चागले काहीच केल नाही उलट समाजाला हिन लेखणार्या मनुस्मृतीला पुन्हा मुद्रित
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 8) - मोहन देशमाने
राजेशाही, हुकूमशाही, ब्राह्मण शाही पेक्षा लोकशाही श्रेष्ठ या लोकशाहीत लोकशाहीच्या मार्गाने दबाव गट हा लोकशाही जीवंत ठेवण्याचा हा महत्वाचा भाग हे दबाव गट जीतके जागृत असतात तेवढी लोकशाही बळकट आसते. या दबाव गटाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महत्त्वांच्या दबावगटाचा आपण विचार करू संसदेत निवडलेल्या सदस्यांना संघटीत समाजाचे नेमके प्रश्न समजण्यासाठी बाहेर जागृती असावी लागते. संघटीत समाजाने आपले प्रश्न मांडून वातावरण निर्माण करून संसद सदस्यांना सभागृहात मांडणी करून प्रश्न सोडवण्यास सहकार्य करावयाचे आसते. हे दबाव गट सत्ताधारी पक्षाचे जसे असावेत तसे विरोधी पक्षाचे ही सुद्धा असावेत.